शिव मंदिर

पालघर-माहीम-रेवाळे रस्त्यावर एसटी बसच्या माहीम बाजार बसथांब्यावर डाव्या बाजूस हे देऊळ आहे.

पालघरवरून रेवाळे, केळवे, सफाळे, एडवण, कोरे, दातिवरे, मथाणे, वेढी, चटाळे, उसरणी, भादवे, माकुणसार वगैरे ठिकाणी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस तसेच सातपाटीवरून एडवणकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षा येथे थांबतात. पालघरहून ऑटोरिक्षाने तसेच खाजगी टांग्याने तेथे जाता येते.

मंदिराच्या समोर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर [ संदर्भ हवा ] ह्यांनी बांधलेला, वर्षभर पाणीसाठा असणारा व दोन्ही बाजूंनी पायऱ्या असलेला दगडी तलाव आहे. तलावात मध्यवर्ती भागात एक लाकडी खांब आहे. महाशिवरात्री, दीपावली, गुढी पाडवा इत्यादी महोत्सवांत दीप प्रज्वलन करण्यासाठी तलावाच्या चारही भिंतीना आतून कोनाड्यांची सोय केली आहे.

संदर्भ

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

काळूबाईताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पनाणेबहिष्कृत भारतगुळवेलभाषाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेभारतातील जागतिक वारसा स्थानेयंत्रमानवपोक्सो कायदाकोरफडकादंबरीओशोसाडेतीन शुभ मुहूर्तगणपती स्तोत्रेगोदावरी नदीनीती आयोगमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनपंचांगभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदकीर्तनसामाजिक माध्यमेलोणार सरोवरविठ्ठलमहाराष्ट्र लोकसेवा आयोगपानिपतची पहिली लढाईहोमी भाभाकन्या रासराज ठाकरेरवी राणायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघज्योतिबा मंदिरकुळीथमराठा साम्राज्यगाडगे महाराजदौलताबाद किल्लालाल किल्लाकावीळगुढीपाडवादक्षिण दिशाए.पी.जे. अब्दुल कलामसमाजवादमेंदूसह्याद्रीह्या गोजिरवाण्या घरातमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील किल्लेचंद्रशेखर वेंकट रामनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमुंजभारतीय तंत्रज्ञान संस्थाहवामानशास्त्रभारतातील मूलभूत हक्कमण्यारदुसरे महायुद्धसाम्राज्यवादइतर मागास वर्गमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीपहिले महायुद्धपंजाबराव देशमुखकळसूबाई शिखररायगड (किल्ला)भारत सरकार कायदा १९३५नरसोबाची वाडीज्योतिबातैनाती फौजमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीरावणभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारतीय जनता पक्षमराठी भाषा गौरव दिनकोरेगावची लढाईढोलकीहॉकीकल्याण लोकसभा मतदारसंघ🡆 More