रामन परिणाम

रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) हे भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांचे एक संशोधन असून यासाठी त्यांना इ.स १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते.

पारदर्शक माध्यमामधून जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्याचे प्रकीर्णन (विखुरण्याची क्रिया) होते. माध्यमातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे वर्णपटलेखकाद्वारे विश्लेषण केले असता त्यामध्ये मूळ आपाती प्रकाशाच्या कंप्रतेशिवाय (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येस कंप्रता म्हणतात) अत्यंत कमी तीव्रतेच्या अशा अनेक भिन्न प्रकाश कंप्रता आढळतात. या संशोधनाला 'रामन परिणाम' असे म्हणतात.

Tags:

चंद्रशेखर वेंकट रामननोबेल पारितोषिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आंबेडकर जयंतीलोणार सरोवरबडनेरा विधानसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरलावणीमाढा लोकसभा मतदारसंघसैराटमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनगर परिषदमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबंगालची फाळणी (१९०५)रमाबाई आंबेडकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारहिरडाप्रतापगडहोमरुल चळवळदशरथपानिपतची पहिली लढाईमांगवर्धा लोकसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हाउचकीअमरावती जिल्हास्त्री सक्षमीकरणप्रीतम गोपीनाथ मुंडेवर्णनात्मक भाषाशास्त्रभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताजिल्हाधिकारीसिंधुताई सपकाळकुंभ रासप्रेमबुलढाणा विधानसभा मतदारसंघगावशिवसेनावांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघकापूसमहारमराठी व्याकरणमराठी भाषा दिनप्राथमिक आरोग्य केंद्रसिंधु नदीसदा सर्वदा योग तुझा घडावामहाराष्ट्र केसरीमूलद्रव्यपारू (मालिका)प्रकल्प अहवालइंडियन प्रीमियर लीगओशोभोवळसुजात आंबेडकरकोटक महिंद्रा बँकतमाशासावता माळीयेसूबाई भोसलेजगातील देशांची यादीगुरू ग्रहशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ज्ञानपीठ पुरस्कारमेरी आँत्वानेतकर्ण (महाभारत)भारताचे राष्ट्रपतीचैत्रगौरीभारतातील शेती पद्धतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअमोल कोल्हेभारतीय राष्ट्रीय काँग्रेससंगीत नाटकपांडुरंग सदाशिव सानेहापूस आंबागोपाळ कृष्ण गोखलेटरबूजकलासत्यनारायण पूजाभोपाळ वायुदुर्घटनाविले पार्ले विधानसभा मतदारसंघ🡆 More