ब्लेस कोंपाओरे (फ्रेंच: Blaise Compaoré;फेब्रुवारी ३, इ.स.
१९५१">इ.स. १९५१ - ) हा पश्चिम आफ्रिकेमधील बर्किना फासो देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९८७ साली तत्कालीन अध्यक्ष थॉमस संकरा ह्याची मार्क्सवादी राजवट एका लष्करी बंडाद्वारे उलथवून टाकून कोंपाओरे सत्तेवर आला. तेव्हापासून १९९१, १९९८, २००५ व २०१० सालच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून कोंपाओरे सत्तेवर टिकून राहिला आहे.
ब्लेस कोंपाओरे | |
बर्किना फासोचा राष्ट्राध्यक्ष | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ ऑक्टोबर १९८७ | |
मागील | थॉमस संकरा |
---|---|
जन्म | ३ फेब्रुवारी, १९५१ झिनियारे, फ्रेंच अप्पर व्होल्टा |
धर्म | रोमन कॅथलिक |
This article uses material from the Wikipedia मराठी article ब्लेस कोंपाओरे, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.