पोपटराव पवार: प्रसिध्द सरपंच, शेतकरी

पोपटराव बागूजी पवार हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत.

पोपटराव पवार
पोपटराव पवार: प्रसिध्द सरपंच, शेतकरी
जन्म पोपटराव बागूजी पवार
१९६०
निवासस्थान हिवरेबाजार,
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा सरपंच
धर्म हिंदू
पुरस्कार पद्मश्री

१९७२ मध्ये महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच दुष्काळात हिवरे बाजार गावाला देखील याचा फटका बसला. शेती आणि पूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हिरवे बाजारचे हाल होऊ लागले. उत्पन्नाचे साधनच उरले नाहीत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आणि लोकांमध्ये दारूचे व्यसन जडले. गावात अनास्था माजली. ही अवस्था तब्बल १५ वर्षे होती. १९८९ साली ‘पोपटराव पवार’ हे गावाचे सरपंच झाले. पोपटराव पवार हे गावातील एकमेव पदव्युत्तर शिक्षण झालेले नागरिक होते. त्यांनी गावात लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कामामुळे गावाचं रूप पालटू लागलं. दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंधारणाचे नियोजन त्यांनी केले.

संदर्भ

Tags:

अहमदनगरमहाराष्ट्रहिवरे बाजार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघहिमोग्लोबिनहवामान बदलमराठी लोककोकणपरभणी विधानसभा मतदारसंघपाऊसपेशवेहातकणंगले लोकसभा मतदारसंघईशान्य दिशालोकशाहीन्यायभारतीय पंचवार्षिक योजनास्वच्छ भारत अभियानविनयभंगमाहिती अधिकारसंख्याव्हॉट्सॲपशिवनेरीमहेंद्र सिंह धोनीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीदिशाइंदिरा गांधीमुळाक्षररोहित शर्मासंभाजी राजांची राजमुद्रालोणार सरोवरमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीदुष्काळभारतीय लष्कररमा बिपिन मेधावीरामटेक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधान परिषदरामजी सकपाळविष्णुशास्त्री चिपळूणकरअजित पवारयशवंत आंबेडकरसंगीत नाटकआगरीमराठी भाषा गौरव दिनभद्र मारुतीपवनदीप राजनसातव्या मुलीची सातवी मुलगीभीमा नदीचिन्मय मांडलेकरकार्ल मार्क्ससंत जनाबाईबुलढाणा विधानसभा मतदारसंघबहिष्कृत भारतमुरूड-जंजिराभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळलोकमान्य टिळकमुख्यमंत्रीमांजरमराठा घराणी व राज्येतिथीआवळाबुलढाणा जिल्हामहाराष्ट्रययाति (कादंबरी)नवरी मिळे हिटलरलावर्णपक्षीबाबासाहेब आंबेडकरभारतातील राजकीय पक्षनक्षलवादयेसूबाई भोसलेसातवाहन साम्राज्यखरबूजआयुर्वेदगुप्त साम्राज्यलोकसभा सदस्यमहाराष्ट्र लोकसेवा आयोगपारनेर विधानसभा मतदारसंघराजरत्न आंबेडकरतेजस ठाकरेमुखपृष्ठ🡆 More