नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ५२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

हा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १२ ते १६. ४३ ते ५१, ७९ ते ८२ आणि १०३ ते १०५ यांचा समावेश होतो. नागपूर दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भारतीय जनता पक्ष
२०१४ देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भारतीय जनता पक्ष
२००९ देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
नैर्ऋत्य नागपूर
उमेदवार पक्ष मत
देवेंद्र गंगाधर फडणवीस भाजप ८९,२५८
विकास पांडुरंग ठाकरे काँग्रेस ६१,४८३
लोखंडे राजू जोतीराम भाबम १०,५३३
उमाकांत (बबलू) देवतळे अपक्ष ८,३३७
सुनील चोखीनाथ झोडपे अपक्ष १,६१८
जयदीप जोगेंद्र कवाडे रिपाई (A) १,४३८
रंगारी राजेश श्रावण अपक्ष ८४८
चिमोटे राममूर्ती केशवराव गोंगपा ४३७
राजू महादेव पेंदाम Jharkhand Mukti Morcha १८४
बंटी हरिदास उके अपक्ष १८४
कांबळे राजू संपतराव अपक्ष १८१
भैय्यासाहेब भगवान शेलारे Indian Justice Party १३६
उद्धव श्यामरावजी खडसे अपक्ष ११७
खेमराज पुनाजी मून अपक्ष ११२
बाळासाहेब ऊर्फ प्रमोद रामजी शंभरकर अपक्ष ८९

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

विजयी

संदर्भ

Tags:

नैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ आमदारनैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालनैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ संदर्भनैऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघनागपूर जिल्हानागपूर महानगरपालिकानागपूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेवगालोकसंख्याएकनाथ खडसेतुतारीमहाराष्ट्रातील पर्यटनकिशोरवयउमरखेड विधानसभा मतदारसंघवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघहिवरे बाजारशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)बुलढाणा जिल्हाजायकवाडी धरणताम्हणजागतिक तापमानवाढमहाराष्ट्र लोकसेवा आयोगजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)नगर परिषदपंढरपूरघोणसलोणार सरोवरबडनेरा विधानसभा मतदारसंघसंस्कृतीठाणे लोकसभा मतदारसंघमिया खलिफाजोडाक्षरेअष्टविनायककर्करोगमहाराष्ट्रातील स्थानिक शासनसातारा जिल्हामराठवाडाश्रीधर स्वामीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकवायू प्रदूषणबीड लोकसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीपानिपतची दुसरी लढाईमहाराष्ट्राचा भूगोलअश्वगंधानवरी मिळे हिटलरलाओमराजे निंबाळकरशुभेच्छा३३ कोटी देव२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लासोळा संस्कारचिमणीवर्तुळवेदमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीभारताचे पंतप्रधानअकबरखडकजया किशोरीक्रिकेटजिल्हाधिकारीचोळ साम्राज्यरामजी सकपाळगगनगिरी महाराजदुसरे महायुद्धशिल्पकलासोलापूर जिल्हाभारताचा इतिहासवाक्यपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजागतिकीकरणसोलापूरभारतीय प्रजासत्ताक दिनअंकिती बोसखंडोबाशिक्षणपहिले महायुद्धभारतीय राष्ट्रीय काँग्रेससम्राट हर्षवर्धनभरड धान्यक्रिकेटचा इतिहासपद्मसिंह बाजीराव पाटीलराज्यसभायवतमाळ जिल्हा🡆 More