निरंजन घाटे

निरंजन घाटे (जन्म : १० जानेवारी, इ.स. १९४६) हे विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्यात राहतात. भूशास्त्रामध्ये एम.एस्‌सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या घाट्यांनी सुरुवातीला काही काळ प्राध्यापकी केली, नंतर ते आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून दाखल झाले. त्यावेळी त्यांनी आकाशवाणीवर विज्ञानाशी संबंधित असे ६०० कार्यक्रम सादर केले. दै. तरुण भारत, पुण्यनगरी, लोकमत, लोकसत्ता, मार्मिक, स.पुण्यनगरी यांसारख्या विविध वृत्तपत्र आणि साप्तहिकांतून त्यांनी देवेन कौशिक, सुखदेव साळुंखे, प्रद्युन यादव, बाळ मुळ्ये, जी.एन.सिन्हा, गुरनाम सिंग, बाळ गुर्लहोसूर या टोपण नावाने त्यांनी स्तंभलेखन सुद्धा केले आहे.

निरंजन घाटे
जन्म १० जानेवारी, १९४६ (1946-01-10) (वय: ७८)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पुणे
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, विज्ञानकथा

प्रकाशित साहित्य (१८५हून अधिक पुस्तके)

  • ११ सप्टेंबर
  • अग्निबाणांचा इतिहास
  • अंटार्टिका
  • अणूच्या वेगळ्या वाटा
  • अद्‌भुत किमया
  • अमेरिकन गुन्हेगारी
  • अमेरिकन चित्रपटसृष्टी
  • अवकाश मोहीमा आणि अपघात
  • अवकाशाचे आव्हान
  • अवकाशातील पाहुणे : उल्का आणि धूमकेतू
  • अवतीभवती
  • अशी ही औषधे
  • असे घडले सहस्रक (सहलेखक - डॉ. प्रमोद जोगळेकर)
  • असे शास्त्रज्ञ, अशा गमती
  • असे शास्त्रज्ञ, असे संशोधन
  • आई असंच का ? बाबा तसंच का ?
  • आकाशगंगा
  • आक्रमण
  • आदिवासींचे अनोखे विश्व
  • आधुनिक युद्धकाैशल्य
  • आधुनिक युद्धसाधने
  • ऑपरेशन नर्व्ह गॅस
  • आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान
  • आपल्या पूर्वजांचे विज्ञान
  • आभाळातून पडलेला माणूस
  • आरोग्य
  • आरोग्यगाथा
  • आल्फ्रेड रसेल वॅलेस (चरित्र)
  • आश्चर्यकारक प्राणीसृष्टी
  • इलेक्ट्रॉनिक्स
  • उत्क्रांतीची नवलकथा
  • ऊर्जावेध
  • औटघटकेचा दादा
  • कथा अणुस्फोटांची
  • करड्या छटा
  • कळसूत्री
  • कालयंत्राची करामत
  • कालयात्रा
  • कोणे एके काळी
  • क्रीडाविज्ञान
  • खगोलीय गमती जमती
  • गमतीदार विज्ञान
  • गमतीदार संगणक
  • गुन्हेगारांचं जग
  • गुन्हेगारीच्या जगात
  • घर हीच प्रयोगशाळा
  • जगाची मुशाफिरी
  • जगावेगळ्या व्यक्ती
  • जगप्रसिद्ध विज्ञानकथा
  • जल झुंजार
  • जिज्ञासापूर्ती
  • जीवनचक्र
  • ज्याचं करावं भलं...
  • झू
  • झोपाळू ससा
  • तरुणांनो होशियार !
  • 'ती'ची कहाणी
  • द किलर लेडीज
  • दॅट क्रेझी इंडियन
  • द डांग्ज : एक अनोखा प्रवास (अनुवादित; मूळ लेखक - रणधीर खरे)
  • दिवास्वप्न (अनुवादित, मूळ गुजराथी लेखक - गिजुभाई बधेका)
  • दीपशिखा : पर्यावरणातील स्त्रिया
  • दुसऱ्या महायुद्धातील शाैर्यकथा
  • नॅनो
  • नवे शतक
  • निवडक मराठी विज्ञानकथा
  • पाण्याखालचे युद्ध
  • प्रदूषण
  • परपे (?)
  • पर्यावरण
  • पर्यावरण आणि आरोग्य
  • पर्यावरण-गाथा
  • पर्यावरण प्रदूषण (सहलेखक - डॉ. रवींद्र भावसार)
  • प्रतिरूप
  • प्राणिजीवन गाथा
  • प्राण्यांची दुनिया
  • प्राण्यांचे जग
  • प्रेम, स्पर्श आणि आकर्षण
  • प्रोटोकॉल
  • फार फार वर्षांपूर्वी
  • फिनिक्स
  • बिलंदर टोपी बहाद्दर
  • भविष्यवेध
  • मन : मनोविकारांची रंजक आणि शास्त्रीय माहिती
  • मन्वंतर
  • मराठीतील निवडक विज्ञानकथा
  • मानव आणि पर्यावरण (सहलेखिका - डॉ. सविता घाटे)
  • मानवाच्या शोधाची कहाणी
  • मुलांचे विश्व
  • मृत्यूदूत
  • यंत्रमानव
  • यंत्रमानव व कृत्रिम बुद्धिमत्ता
  • यंत्रमानवाची साक्ष
  • यंत्रलेखक
  • युगंधर
  • युद्धकथा
  • रणझुजार
  • रहस्यरंजन
  • रामचे आगमन
  • रोबॉट फिक्सिंग
  • लोकप्रिय साहित्यिक
  • वसुंधरा
  • वाचत सुटलो त्याची गोष्ट (समकालीन प्रकाशन)
  • विचित्र माणसं विक्षिप्त शास्त्रज्ञ
  • विचित्र माणसांचे विश्व
  • विदेशी विज्ञान चित्रपट
  • विषकन्या
  • विसाव्या शतकातील विज्ञानमहर्षी
  • विज्ञान आणि आपण
  • विज्ञान नवलाई
  • विज्ञान परिक्रमा
  • विज्ञानमंजुषा
  • विज्ञान, मराठी आणि विज्ञान वाङ्मय
  • विज्ञानमेवा
  • विज्ञानवारी
  • विज्ञानवेध भाग १ ते ४
  • विज्ञान संदर्भ
  • विज्ञानसाहित्य आणि संकल्पना (सहलेखक - डॉ. व.दि. कुलकर्णी)
  • विज्ञानसाहित्यविश्व
  • विज्ञानाचे शतक
  • विज्ञानाने जग बदलले
  • वेध पर्यावरणाचा
  • वाचीत सुटलो त्याची गोष्ट : एका लेखकाच्या ग्रंथप्रेमाची सफर
  • वेध संशोधनाचा
  • वैज्ञानिक साहसकथा भाग १, २
  • शास्त्रज्ञाचा मुलगा
  • शास्त्रज्ञांचे जग
  • शोधवेडे शास्त्रज्ञ
  • संक्रमण
  • सफर हॉलिवूडची
  • संभव असंभव
  • सहस्र सूर्यांच्या छायेत
  • सुपर कॉम्प्युटर
  • सुपरमॅन
  • सेक्सायन
  • स्पेसजॅक
  • स्वप्नचौर्य
  • स्वप्नरंजन
  • स्वयंवेध
  • हटके भटके (समकालीन प्रकाशन)
  • हायजॅक
  • हेरांच्या जगात
  • ज्ञानज्योती
  • ज्ञानतपस्वी
  • ज्ञानदीप,

पुरस्कार

1) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कार : वसुधरा , प्रौढ विभाग-भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान 1979-80.

2) मराठी विज्ञान परिषद, मुंबईतर्फे उत्कृष्ट विज्ञानप्रसारक मानपत्र आणि सन्मान नागपूर.

3) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कार स्पेसर्जक, प्रौढ वाङमय-ललित लेखन 1985-86.

4) पुणे मराठी ग्रंथालय कै. अनंत सुर्वे स्मृती प्रित्यर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारः आधुनिक युध्यसाधने 1992

5)रदआबेकर ग्रंथालय सेलु, विज्ञान साहित्य पुरस्कार : अंटाक्टिक 1993.

6) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः एकविसावे शतक भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान 1997-98.

7) इंडियन फिजिक्स असोसिएशन पुणे विभागः विज्ञान प्रसारासाठी डॉ. मो. वा. चिपळोणकर पुरस्कार, 1997.

8) सार्वजनिक वाचनालय नाशिकः डॉ. वि.म. गोगटे पुरस्कार आत्मवेध 1999.

8) केसरी-मराठा संस्था, पुणेतर्फे कै. डॉ. वारदेकर 'विज्ञाननिष्ठ प्रबोधन' पारितोषिक, 2001.

10) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार : विज्ञानाने जग बदलले भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान 2001-02.

11) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः यदुनाथ थत्ते पुरस्कार : जगाची मुशाफिरी सर्वसामान्य ज्ञान-बाल (छंद व शास्त्र) 2001-02.

12) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे: विज्ञान साहित्यासाठी गो. रा. परांजपे सन्मानपत्र, 2002.

13) ए.ई.आर.एफ पुणेतर्फे जगदीश गोडबोले स्मृती पर्यावरण लेखन पुरस्कार, 2002.

14) मराठी बाल-कुमार साहित्य सभा , कोल्हापूर: उत्कृष्ट बाल-कुमार वा मय निर्मिती पुरस्कार : अद्भुतकिमया, 2002.

15) अखिल भारतीय बालकुमार साहित्य सम्मेलन संस्था पुणे (महाराष्ट्र) उत्कृष्ट बाल-कुमार वाङमय निर्मिती पुरस्कार : निसर्ग यात्रा 2002

16) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः सी. डी. देशमुख पुरस्कार : नवे शतक भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान 2004-05

17) उत्कृष्ट वाङमय निर्मिती राज्य पुरस्कारः रेव्हरंड टिळक पुरस्कारः विचित्र माणसाचे विश्व 2005-2006

18) मराठी विभाग, पुणे विद्यापीठातर्फे मानपत्र, 2009.

19) गुरुवर्य मा. सी. पेंढारकर ग्रंथ-पुरस्कार , लोकसेवा संध पारले: आपल्या पूर्वजांचे विज्ञान , 2008-09

20) बडोदा वाङ्मय परिषद, विनोदी साहित्य पुरस्कार : ज्याचे करावे भले , 2011

२१) महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड , सु. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार, 2014.

22) महाराष्ट्र साहित्य पुणेः उत्कृष्ट वाडमय निर्मिती: विजया गाडगीळ पारितोषिक. वाचत सुटलो त्याची गोष्ट, २०१८.

२३) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे: वार्षिक ग्रंथ पुरस्कार, उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती, वाचत सुटलो त्याची गोष्ट, 2018

2४) जवाहर वाचनालय, कळवे: कै. गोपीनाथ पाटील स्मृती वाडमय पुरस्कार: वाचत सुटलो त्याची गोष्ट, 2019.

2५) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ: साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार, 2019

बाह्य दुवे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नंदुरबार लोकसभा मतदारसंघसेवालाल महाराजनिबंधभोर विधानसभा मतदारसंघबाराखडीपंकजा मुंडेसोनारसंत जनाबाईपनवेल विधानसभा मतदारसंघभारतीय प्रजासत्ताक दिनभारतातील जिल्ह्यांची यादीजाहिरातभारतीय संविधानाची उद्देशिकाभारतभोपळाजत विधानसभा मतदारसंघअतिसारकेळखंडोबामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीविमापश्चिम महाराष्ट्रपालघर विधानसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरआषाढी वारी (पंढरपूर)राज्यसभेच्या वर्तमान खासदारांची यादीउद्धव ठाकरेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीअशोक चव्हाणभारतीय स्टेट बँकबच्चू कडूनर्मदा नदीमहाराष्ट्रातील राजकारणहापूस आंबामुलाखतअमित शाहगूगलकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभारतातील विमानतळांची यादीकागल विधानसभा मतदारसंघहनुमान चालीसामिरज विधानसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवयेवला विधानसभा मतदारसंघटरबूजविठ्ठलमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळबहावाकर्नाटककसबा पेठ विधानसभा मतदारसंघमेष रासकणकवली विधानसभा मतदारसंघमेरी आँत्वानेतमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीइचलकरंजी विधानसभा मतदारसंघशेकरूनीती आयोगइतर मागास वर्गज्योतिर्लिंगगोविंदा (अभिनेता)पाऊसक्लिओपात्राकबीरसमर्थ रामदास स्वामीछत्रपती संभाजीनगरफलटण विधानसभा मतदारसंघमाहितीअभंगभारताच्या सरन्यायाधीशांची यादीभारतातील घोटाळ्यांची यादीव्यंजनधुळे लोकसभा मतदारसंघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसविनय कोरेशाहूवाडी विधानसभा मतदारसंघमातृ दिनमहाराष्ट्रातील किल्ले🡆 More