आहार

आहार जेवढा सात्त्विक तेवढा आपल्यासाठी अधिक चांगला.

भगवतगीतेमध्ये उल्लेख आहे की आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो . मन आणि बुद्धी सात्त्विक करण्यासाठी आहार सुद्धा सात्त्विक असावा.    

आहार बनवताना ईश्वराचे स्मरण करत करत आहार बनवला तर तो प्रसाद होतो.

आहार हे भोजन असून ते इतर अनेक शास्त्रांवर आधारलेले आहे. यामध्ये अनेक अन्नपदार्थाची उपलब्धता आहे. याचा आपल्या आरोग्यासाठी आणि वाढी साठी उपयोग होतो. आहारशास्र हे रसायनशास्र, जीवशास्र, शरीरशास्र, इत्यादी शास्त्रांवर आधारलेले आहे. सर्व जीवनसत्त्वे व खनिजे असलेल्या, शरीरास पूरक असलेल्या संपूर्ण जेवणास (हिंदी: भोजन) आहार असे म्हणतात.

रोजच्या जेवणात पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. अलीकडील काळातील जंक फूड आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. रोजच्या आहारात कच्च्या पालेभाज्या व भारतीय पद्धतीच्या कोशिंबीरीचे वेगवेगळे प्रकार खावेत.

रोजच्या जेवणात गाजर,काकडी, मुळा वगैरे खाणे खूप महत्त्वाचे असते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)श्यामची आईविजयसिंह मोहिते-पाटीलसुंदर कांडपारनेर विधानसभा मतदारसंघदर्यापूर विधानसभा मतदारसंघम्हणीवि.स. खांडेकरपाणीवस्तू व सेवा कर (भारत)कुणबीदौलताबादराकेश बापटजागतिक पुस्तक दिवसअकबरभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ब्राझीलज्योतिबा मंदिरमुखपृष्ठलिंगभावमुख्यमंत्रीगूगलकोल्हापूर लोकसभा मतदारसंघसौर ऊर्जाजे.आर.डी. टाटावसंतराव दादा पाटीलभरती व ओहोटीठाणे लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीतापमानबीड लोकसभा मतदारसंघसुभाषचंद्र बोसमुक्ताबाईरक्षा खडसेवित्त आयोगदिंडोरी लोकसभा मतदारसंघकुस्तीसप्त चिरंजीवबुलढाणा लोकसभा मतदारसंघभौगोलिक माहिती प्रणालीप्रतापराव गणपतराव जाधवबहुराष्ट्रीय कंपनीइंडियन प्रीमियर लीगगाडगे महाराजअक्षय्य तृतीयामहात्मा फुलेवर्णमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभीमा नदीअशोक चव्हाणभगवानबाबाधनगरमेष रासराखीव मतदारसंघगजानन महाराजजळगाव लोकसभा मतदारसंघसंत जनाबाईसिंधुदुर्गश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवसुंधरा दिनभाषालंकारसूर्यनमस्कारऑस्ट्रेलियाअभंगपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीजुमदेवजी ठुब्रीकर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धबाबासाहेब आंबेडकरशेतीकासारआंब्यांच्या जातींची यादीहरितक्रांतीकेंद्रशासित प्रदेशपहिले महायुद्धगोपाळ गणेश आगरकरगोदावरी नदी🡆 More