ब्रँड आविन

आविन हा तामिळनाडू स्थित दूध उत्पादक संघ आहे.

तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडचा ट्रेडमार्क आहे. अवीन दूध शेतकरी, दूध उत्पादकांक्डून घेतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि ग्राहकांना दूध व दुधाची उत्पादने विकतात. ही कंपनी दुध, लोणी, दही, आईस्क्रीम, तूप, दूध शेक (मिल्कशेक), चहा, कॉफी, आणि चॉकलेट यासह इतर अनेक वस्तूंचे उत्पादन करतात.

आविन
प्रकार सहकारी
स्थापना १९५८ तामिळनाडू, भारत
मुख्यालय तामिळनाडू, भारत
उत्पादने दूध, बटर, दही, आइस्क्रीम, तूप, दुधाचे शेक, चहा, कॉफी, चॉकलेट
महसूली उत्पन्न ब्रँड आविन५,९९४ कोटी (US$१.३३ अब्ज) (२०१८ - १९)
मालक तामिळनाडू सरकार
पालक कंपनी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग (तामिळनाडू)
संकेतस्थळ aavinmilk.com

इतिहास

राज्यातील दुग्ध उत्पादन व व्यावसायिक वितरणाचे निरीक्षण व नियमन करण्यासाठी १९५८ मध्ये दुग्धव्यवसाय विकास विभाग तमिळनाडू येथे स्थापित केला होता. दुग्धविकास विभागाने दूध सहकारी संस्थांचा ताबा घेतला. १९८१ मध्ये त्याची जागा तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडने घेतली. १ फेब्रुवारी १९८१ रोजी या सहकारी संस्थेचे व्यावसायिक उपक्रम तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेडकडे हस्तांतरित केले गेले ज्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली. ट्रेडमार्क "आविन" दररोज सुमारे १.४५ करोड लिटर दूधाचे उत्पादन करते. तामिळनाडू हे दूध उत्पादनात भारतात एक आघाडीचे राज्य आहे.

तामिळ भाषेत 'आ' किंवा 'ஆ' म्हणजे 'பசு (गाय)' आणि 'பால்' म्हणजे 'दूध'. 'पसुविन पाल' ('ஆவின் பால்') 'गाईचे दूध' ('பசுவின் பால்') मध्ये अनुवादित करते.

उपक्रम

तामिळनाडू सहकारी दूध उत्पादक महासंघ लिमिटेड ही १७ जिल्ह्यांची सहकारी दूध उत्पादक संघटनांची संस्था आहे. याचे मुख्यालय चेन्नई मधील माविन, माधवाराम, अवीन इलाम येथे आहे आणि चेन्नईमध्ये खालील ठिकाणी चार दुग्धशाळे आहेत.

  • अंबातूर - 4 एलएलपीडी क्षमता
  • माधवाराम - 3 एलएलपीडी क्षमता
  • शोलिंगनल्लूर - 4 एलएलपीडी क्षमता
  • अंबातूर - उत्पादन दुग्धशाळा

या दुग्धशाळा जिल्हा संघटनांकडून दूध संकलन करतात, प्रक्रिया करून पॅकेटमध्ये पॅक करतात आणि ग्राहकांना विक्रीसाठी पाठवितात. अंबत्तूर उत्पादन डेअरी दुधाचे उत्पादन तयार करते. कोयंबटूर मधील पहिले हायटेक आविन पार्लर मार्च २०२१ मध्ये उघडेल.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लता मंगेशकरमहाराष्ट्र भूषण पुरस्कारआईयवतमाळ जिल्हापंकजा मुंडेकेळबाबासाहेब आंबेडकरगोदावरी नदीआद्य शंकराचार्यअर्जुन वृक्षकोरफडसतरावी लोकसभामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागलोकगीतज्ञानेश्वरीनगदी पिकेगहूबिरजू महाराजनाणेअष्टविनायकबीड जिल्हाहोमरुल चळवळओवाबुलढाणा लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरधुळे लोकसभा मतदारसंघतेजस ठाकरेअतिसारबाबरअमरावती लोकसभा मतदारसंघसुजात आंबेडकरशिक्षणबैलगाडा शर्यतनृत्यविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशनिवार वाडाबीड विधानसभा मतदारसंघरमाबाई आंबेडकरअर्थसंकल्पसुतकराज्यपालवर्तुळपुणे जिल्हाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षधनगरक्लिओपात्रागोंडजागतिक पुस्तक दिवसदुसरे महायुद्धचलनवाढशाहू महाराजमराठी व्याकरणमौर्य साम्राज्यलोकसभा सदस्यमहाराष्ट्र विधान परिषदवर्षा गायकवाडभारत सरकार कायदा १९१९यशवंतराव चव्हाणमहिलांसाठीचे कायदेमहालक्ष्मीमुघल साम्राज्यरत्‍नागिरीपांडुरंग सदाशिव सानेनालंदा विद्यापीठछावा (कादंबरी)मुंबई उच्च न्यायालयराज्य निवडणूक आयोगरायगड (किल्ला)विष्णुकुर्ला विधानसभा मतदारसंघवृत्तपत्रमण्यारजेजुरीरमाबाई रानडेभारताच्या पंतप्रधानांची यादीजागतिक व्यापार संघटना🡆 More