अरुण बालकृष्ण कोलटकर

अरुण बालकृष्ण कोलटकर (नोव्हेंबर १, १९३२ - सप्टेंबर २५, २००४) हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते.

१९३२">१९३२ - सप्टेंबर २५, २००४) हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते.

अरुण कोलटकर
जन्म नाव अरुण बालकृष्ण कोलटकर
जन्म १ नोव्हेंबर, इ. स. १९३२
कोल्हापूर
मृत्यू २५ सप्टेंबर, इ. स. २००४
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी, इंग्रजी
साहित्य प्रकार कविता
चळवळ भारतीय आधुनिकोत्तरतावाद
प्रसिद्ध साहित्यकृती "जेजुरी"
प्रभाव विल्यम कार्लोस विल्यम्स

परिचय

कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू.

प्रकाशित काव्यसंग्रह

मराठी

  • अरुण कोलटकरच्या कविता (१९७७)
  • चिरीमिरी (२००४)
  • द्रोण (२००४)
  • भिजकी वही (२००४)
  • अरुण कोलट्करच्या चार कविता

इंग्रजी

  • कलेक्टेड पोएम्स इ्न इंग्लिश
  • जेजुरी
  • काळा घोडा पोएम्स
  • द बोटराईड ॲन्ड अदर पोएम्स
  • सर्पसत्र

पुरस्कार

इतर

बाह्य दुवे

Tags:

अरुण बालकृष्ण कोलटकर परिचयअरुण बालकृष्ण कोलटकर प्रकाशित काव्यसंग्रहअरुण बालकृष्ण कोलटकर पुरस्कारअरुण बालकृष्ण कोलटकर इतरअरुण बालकृष्ण कोलटकर बाह्य दुवेअरुण बालकृष्ण कोलटकरइ.स. १९३२इ.स. २००४नोव्हेंबर १सप्टेंबर २५

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तानाजी मालुसरेसाईबाबाबुलढाणा जिल्हातिवसा विधानसभा मतदारसंघअभिनयहरितक्रांतीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यापुरस्कारकबड्डीजिल्हा परिषदविनयभंगहस्तमैथुनओवातापमानभारतातील शासकीय योजनांची यादीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीलिंगभावभारतीय नियोजन आयोगयोगनामदेव ढसाळगहूपहिले महायुद्धवंचित बहुजन आघाडीलातूर लोकसभा मतदारसंघहैदरअलीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीशाळावि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपाणीतुकडोजी महाराजरामहातकणंगले लोकसभा मतदारसंघम्हणीसांगली जिल्हाओमराजे निंबाळकरप्रार्थना समाजकाळूबाईकलाइंदुरीकर महाराजबुद्धिबळसुशीलकुमार शिंदेसह्याद्रीमहाराष्ट्र पोलीसमहाराष्ट्रातील स्थानिक शासनपंजाबराव देशमुखजळगाव लोकसभा मतदारसंघविमाभूकंपकापूसअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघतेजस ठाकरेअंकिती बोसभारतीय चलचित्रपटमहाराष्ट्रातील लोककलापुरंदर किल्लाभाषा विकासभारतरत्‍नआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमहाराष्ट्र विधानसभाइतिहाससोनारपुरातत्त्वशास्त्रनितंबमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळवृषभ रासशिवाजी महाराजकुणबीमानसशास्त्रराजाराम भोसलेगंगा नदीहिंदू विवाह कायदाझांजपरभणी लोकसभा मतदारसंघश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीगालफुगीज्योतिबाकल्याण लोकसभा मतदारसंघ🡆 More