होयसळेश्वर मंदिर

होयसळेश्वर मंदिर, ज्याला फक्त हळेबीडु मंदिर असेही संबोधले जाते, हे शिवाला समर्पित १२व्या शतकातील हिंदू मंदिर आहे.

হৈসলেশ্বর মন্দির (bn); temple de Hoysaleśvara (fr); होयसळेश्वर मंदिर (mr); 霍沙勒斯哇拉庙 (zh); Hoysaleşvara Tapınağı (tr); ホイサレシューヴァラ寺院 (ja); โหยสเฬศวรเทวสถาน (th); מקדש הויסלשוורה (he); ഹൊയ്സാളേശ്വരക്ഷേത്രം (ml); Hoysalesvara Temple (nl); 霍沙勒斯哇拉廟 (zh-hant); halebedu temple (hi); ಹೊಯ್ಸಳೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ (kn); 霍沙勒斯哇拉庙 (zh-cn); Hoysaleswara Temple (en); Tempelj Hojsalešvara (sl); 霍沙勒斯哇拉庙 (zh-hans); ஹோய்சாலேஸ்வரர் கோவில் (ta) ভারতের একটি হিন্দু মন্দির (bn); temple en Inde (fr); מקדש הינדי בדרום הודו, חלק מאתר מורשת עולמית של אונסק"ו. (he); tempel in Hassan, India (nl); 12th century Shiva temple in Halebidu, Karnataka (en); ಹಳೇಬೀಡ (kn); ଭାରତର ଏକ ହିନ୍ଦୁ ମନ୍ଦିର (or); 12th century Shiva temple in Halebidu, Karnataka (en); معبد هندوسي في كارناتاكا، الهند (ar) Halebidu Temple, Halebeedu Shiva Temple, Hoysalesvara Temple (en); Hoysaleşvara tapınağı (tr); ஹோய்சாலேஸ்வரர் கோயில், ஹோய்சாலேஸ்வரர் கோயில், ஹளபீடு, ஹோய்சலேஸ்வரர் கோயில், ஹளபீடு (ta)

हे हळेबीडु मधील सर्वात मोठे स्मारक आहे. हळेबीडु हे कर्नाटक राज्यातील एक शहर आणि होयसळ साम्राज्याची पूर्वीची राजधानी होते. हे मंदिर एका मोठ्या मानवनिर्मित तलावाच्या काठावर बांधले गेले आणि होयसळ साम्राज्याचा राजा विष्णुवर्धन यांनी प्रायोजित केले. त्याचे बांधकाम इ.स. ११२१ च्या आसपास सुरू झाले आणि इ.स. ११६० मध्ये पूर्ण झाले.

होयसळेश्वर मंदिर 
12th century Shiva temple in Halebidu, Karnataka
होयसळेश्वर मंदिर
माध्यमे अपभारण करा
होयसळेश्वर मंदिर  विकिपीडिया
प्रकारमंदिर (शिव)
स्थान हळेबीडु, हासन जिल्हा, मैसुरु विभाग, कर्नाटक, भारत
संस्थापक
वारसा अभिधान
स्थापना
  • इ.स. ११६०
१३° १२′ ४७.५″ N, ७५° ५९′ ४२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

१४ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, उत्तर भारतातील दिल्ली सल्तनतच्या मुस्लिम सैन्याने हळेबीडुवर दोनदा आक्रमण केले आणि लुटले. ह्यात हे मंदिर आणि राजधानी उद्ध्वस्त झाली आणि दुर्लक्षित अवस्थेत पडली. हे हासन शहरापासून ३० किलोमीटर (१९ मैल) आणि बंगळुर पासून सुमारे २१० किलोमीटर (१३० मैल) वर आहे. हे भारतातील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.

संदर्भ

Tags:

कर्नाटकशिवहळेबीडुहिंदू धर्महोयसळ साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बावीस प्रतिज्ञामहाराष्ट्रातील खासदारांची यादीआईतापी नदीरामजी सकपाळनिबंधसोलापूरजाहिरातनामजालियनवाला बाग हत्याकांडकलामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीमहाराष्ट्र गीतआरोग्यब्राझीलची राज्येदेवनागरीसम्राट हर्षवर्धनसावित्रीबाई फुलेअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)शेतीवाक्यनाटकआर्य समाजदुष्काळनाणेफुटबॉलआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमहाराष्ट्रगोपीनाथ मुंडेकेदारनाथ मंदिरमानवी विकास निर्देशांकचातकसंगीत नाटकजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)दत्तात्रेयगंगा नदीसंत जनाबाईरोजगार हमी योजनाजैन धर्मवातावरणमहाराष्ट्राची हास्यजत्रामहात्मा फुलेभारताचे पंतप्रधानभारतीय रिझर्व बँकधनगरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीकावळाजास्वंदस्त्रीवादी साहित्यभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीशुभं करोतिगोपाळ कृष्ण गोखलेनरेंद्र मोदीकापूसअर्जुन पुरस्कारगोंडजागतिक लोकसंख्याराम सातपुतेसोनारज्योतिबा मंदिरभारताचा इतिहासमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसिंधुदुर्गशिक्षणगुळवेललोकसंख्याहवामान बदलमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)कर्ण (महाभारत)उदयनराजे भोसलेजोडाक्षरेगणितबिरसा मुंडानामदेवशुभेच्छाएकपात्री नाटक🡆 More