स्टॅन्ली बाल्डविन

स्टॅन्ली बाल्डविन, ब्युडलेचा पहिला अर्ल बाल्डविन (इंग्लिश: Stanley Baldwin, 1st Earl Baldwin of Bewdley; ऑगस्ट ३, इ.स.

१८६७">इ.स. १८६७ - डिसेंबर १४, इ.स. १९४७) हा एक ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तो विसाव्या शतकामधील दोन महायुद्धांदरम्यानच्या शांतता काळामधील एक यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान मानला जातो. परंतु ॲडॉल्फ हिटलरची खुशामत केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर टीकादेखील झाली आहे.

स्टॅन्ली बाल्डविन
स्टॅन्ली बाल्डविन

कार्यकाळ
७ जून १९३५ – २८ मे १९३७
राजा पाचवा जॉर्ज
आठवा एडवर्ड
सहावा जॉर्ज
मागील रामसे मॅकडोनाल्ड
पुढील नेव्हिल चेम्बरलेन
कार्यकाळ
४ नोव्हेंबर १९२४ – ५ जून १९२९
राजा पाचवा जॉर्ज
मागील रामसे मॅकडोनाल्ड
पुढील रामसे मॅकडोनाल्ड
कार्यकाळ
२३ मे १९२३ – १६ जानेवारी १९२४
राजा पाचवा जॉर्ज
मागील अँड्रु बोनार लॉ
पुढील रामसे मॅकडोनाल्ड

जन्म ३ ऑगस्ट १८६७ (1867-08-03)
वूस्टरशायर इंग्लंड
मृत्यू १४ डिसेंबर, १९४७ (वय ८०)
वूस्टरशायर, इंग्लंड
सही स्टॅन्ली बाल्डविनयांची सही

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १८६७इ.स. १९४७इंग्लिश भाषाऑगस्ट ३डिसेंबर १४ब्रिटनयुनायटेड किंग्डमॲडॉल्फ हिटलर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तोफपोपटराजा गोसावीवृत्तपत्रफेसबुकयमुनाबाई सावरकरभारतीय संविधानाचे कलम ३७०कांजिण्याकल्याण लोकसभा मतदारसंघगोरा कुंभारइंदिरा गांधीक्रांतिकारकभारतीय मोरकात्रज घाटडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारजवाहरलाल नेहरूमहाड सत्याग्रहराशीयेशू ख्रिस्तप्रणयसरोजिनी नायडूव्हॉट्सॲपजाहिरातउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघगुड फ्रायडेसमाजशास्त्रमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमुरूड-जंजिराराणी लक्ष्मीबाईहिंगोली लोकसभा मतदारसंघभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारत छोडो आंदोलनधनंजय चंद्रचूडगांडूळ खतपंजाबराव देशमुखसामाजिक बदलसंवादसातवाहन साम्राज्यसूर्य१९९३ लातूर भूकंपसांगली लोकसभा मतदारसंघएकनाथमराठी भाषापहिले महायुद्धगोविंदा (अभिनेता)सूर्यनमस्कारप्रतिभा धानोरकरसहकारी संस्थाजागतिक तापमानवाढसंकष्ट चतुर्थीअल्बर्ट आइन्स्टाइननिर्मला सीतारामनसमीक्षाजय श्री रामगणपती अथर्वशीर्षभारतीय रेल्वेजिजाबाई शहाजी भोसलेमहाभारतखाशाबा जाधवरवींद्रनाथ टागोरहोळीनागपूर लोकसभा मतदारसंघलिंग गुणोत्तरशनिवार वाडामराठाभारताचा भूगोलसचिन तेंडुलकरसंगणक विज्ञानमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमांगलिंगभावगटविकास अधिकारीलोकमतभगतसिंगभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशयशवंतराव चव्हाणमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)महाराष्ट्रामधील जिल्हे🡆 More