साबरमती आश्रम

साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे.

याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ.स. १९१७ साली केली होती. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचे हे निवासस्थान बनले.

साबरमती आश्रम
साबरमती आश्रम

हरिजनांचा आश्रम

तत्कालीन समाजातील अस्पृश्य लोकांना गांधीजी यांनी "हरिजन" असे संबोधले आणि या व्यक्तींच्या विकासासाठी साबरमती आश्रमात विशेष कार्य केले गेले.

आश्रमातील प्रदर्शन

साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व घडामोडी यांचे दर्शन घडवणारे कायमस्वरूपी प्रदर्शन उभारलेले आहे.या माध्यमातून महात्मा गांधींचे विचार, मूल्ये आणि शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

संदर्भ

Tags:

अमदाबादइ.स. १९१७गुजरातभारतमहात्मा गांधीसाबरमती नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे उपराष्ट्रपतीमराठी भाषा गौरव दिनमाहिती अधिकारजाहिरातमार्गशीर्ष शुद्ध षष्ठीकेरळमुखपृष्ठआंग्कोर वाटआंबेडकर कुटुंबफणसज्ञानेश्वरीमिया खलिफाकावीळगौतम बुद्धबहिणाबाई चौधरीनांदुरकीक्रिकेटखरबूजज्ञानपीठ पुरस्कारशीत युद्धअभंगदत्तात्रेयराज ठाकरेपोपटबाबरमहाभारतभारतीय नौदलवर्धा लोकसभा मतदारसंघभारतातील जिल्ह्यांची यादीरायगड लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजघाररायगड (किल्ला)भारताचे सर्वोच्च न्यायालयनागपुरी संत्रीभारतीय संसदशेतकरीजालना लोकसभा मतदारसंघसंजय गायकवाडबाराखडीदिवाळीभोपळामहाराष्ट्र विधान परिषदसूर्यफूलविधानसभामूलद्रव्यमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)दक्षिण दिशाजगातील देशांची यादीतुकाराम बीजनगर परिषदउजनी धरणमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकुस्तीडाळिंबबेकारीराशीहिंदू धर्मतुळससरोजिनी नायडूसप्तशृंगी देवीशेतीइसबगोलनामविनयभंगकृष्णा नदी१९९३ लातूर भूकंपमेष रासमुक्ताबाईआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाकुपोषणरविकांत तुपकरकाझीरंगा राष्ट्रीय उद्यानहृदयभारतातील राजकीय पक्षवेरूळ लेणीसामाजिक कार्य🡆 More