सहदेव

सहदेव महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता.

नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीमअर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतीय युद्धात सहदेवाने शकुनीस मारले. हातकु्र्हाड हे त्याचे युद्धाचे प्रमुख हत्यार होते. महाभारतातील संदर्भांनुसार सहदेवाला कोणतीही वाईट गोष्ट होण्याआधी त्या गोष्टीचा पूर्वाभास होत असे असे म्हटले आहे.

सहदेव
सहदेव
सिंहासनस्थ युधिष्ठिर व द्रौपदी यांच्याभोवती जमलेले अन्य पांडव; मागे उभे असलेले नकुल व सहदेव

Tags:

अर्जुनअश्विनिदेवकुंतीनकुलपंडुपांडवभीममहाभारतमाद्रीयुधिष्ठिरशकुनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बहिणाबाई चौधरीपानिपतची तिसरी लढाईमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीवसाहतवादसमासभारताचे राष्ट्रचिन्हबिरजू महाराजभगवानबाबाछावा (कादंबरी)हिवरे बाजारआंबेडकर कुटुंबधनुष्य व बाणसात आसराहडप्पा संस्कृतीअहमदनगर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासभारतीय संविधानाचे कलम ३७०राज्यपालजय श्री रामआर्थिक विकासलीळाचरित्रमिया खलिफाराज्य मराठी विकास संस्थाशिवनेरीइंग्लंडगंगा नदीमलेरियानियतकालिक२०२४ लोकसभा निवडणुकाउत्तर दिशासप्तशृंगी देवीधोंडो केशव कर्वेकल्याण लोकसभा मतदारसंघश्रीधर स्वामीजागतिकीकरणसंभोगपरभणी विधानसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामुघल साम्राज्यपन्हाळाएकविरासंजय हरीभाऊ जाधववसंतराव दादा पाटीलभारतीय प्रजासत्ताक दिनअकोला लोकसभा मतदारसंघतमाशासातारा जिल्हाभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तरविकांत तुपकरपूर्व दिशामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअर्थशास्त्रतिसरे इंग्रज-मराठा युद्धमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीबाबरभारतीय संसदभारतीय रिझर्व बँकमहाराष्ट्र विधान परिषदकान्होजी आंग्रेबाबा आमटेलता मंगेशकरचांदिवली विधानसभा मतदारसंघमहाभारततिवसा विधानसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघरमाबाई आंबेडकरगुरू ग्रहभारत सरकार कायदा १९१९बलवंत बसवंत वानखेडेजागतिक कामगार दिनभारतपु.ल. देशपांडेमधुमेहपोलीस पाटीलउदयनराजे भोसले🡆 More