शिकोकू (जपानी: 四国, चार प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे.
हे बेट होन्शू बेटाच्या दक्षिणेला व क्युशू बेटाच्या पूर्वेला वसले आहे.
शिकोकू | |
---|---|
| |
शिकोकू बेटाचे स्थान | पूर्व आशिया |
क्षेत्रफळ | १८,८०० वर्ग किमी |
लोकसंख्या | ४१.४१ लाख |
देश | जपान |
मात्सुयामा हे शिकोकू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. एहिमे, कागावा, कोची व तोकुशिमा हे जपानचे ४ प्रांत शिकोकू प्रदेशामध्ये वसले आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article शिकोकू, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.