शरद बोबडे: भारतीय सरन्यायाधीश

शरद अरविंद बोबडे (२४ एप्रिल, १९५६ - ) हे भारताचे ४७वे सरन्यायाधीश होते.

१९५६">१९५६ - ) हे भारताचे ४७वे सरन्यायाधीश होते. हे १८ नोव्हेंबर, २०१९ ते २३ एप्रिल, २०२१ पर्यंत या पदावर होते.

The Honourable
शरद अरविंद बोबडे
CJI
शरद बोबडे: भारतीय सरन्यायाधीश
47th Chief Justice of India
कार्यालयात
१८ नोव्हेंबर, २०१९ – २३ एप्रिल, २०२१
Appointed by राम नाथ कोविंद
मागील रंजन गोगोई
भारताच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
कार्यालयात
१२ एप्रिल, २०१३ – १७ नोव्हेंबर, २०१९
Nominated by अल्तमस कबीर
Appointed by प्रणब मुखर्जी
पुढील एन.व्ही. रमणा
Chief Justice of Madhya Pradesh High Court
कार्यालयात
16 October 2012 – 11 April 2013
Nominated by अल्तमस कबीर
Appointed by प्रणब मुखर्जी
मागील सैयद रफात आलम
पुढील अजय माणिकराव खानविलकर
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यालयात
29 March 2000 – 15 October 2012
Nominated by आदर्श सेन आनंद
Appointed by कोचेरील रामन नारायणन
वैयक्तिक माहिती
जन्म २४ एप्रिल, १९५६ (1956-04-24) (वय: ६८)
नागपूर, महाराष्ट्र, भारत
पती/पत्नी कामिनी बोबडे
अपत्ये श्रीनिवास बोबडे
सावित्री बोबडे
रुक्मिणी बोबडे
आई मुक्ता अरविंद बोबडे
वडील अरविंद श्रीनिवास बोबडे
शिक्षणसंस्था नागपूर विद्यापीठ बी.ए., एलएल.बी.
Website www.sci.gov.in

ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. ते दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलपती म्हणूनही कार्यरत आहेत.

बोबडे हे नागपूर येथील वकिलांच्या कुटुंबातून आले आहेत. त्याचे आजोबा वकील होते. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे १९८० आणि १९८५ मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

इ.स. १९५६भारत२४ एप्रिल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरहळदधृतराष्ट्रवर्णनात्मक भाषाशास्त्रपोक्सो कायदापुणे लोकसभा मतदारसंघसैराटमावळ लोकसभा मतदारसंघउच्च रक्तदाबजिल्हाधिकारीतिसरे इंग्रज-मराठा युद्धइतिहासअलिप्ततावादी चळवळव्हॉट्सॲपगंगा नदीशुभेच्छाभाऊराव पाटीलजैन धर्मशिवाजी महाराजराजाराम भोसलेमराठाभारताचा इतिहासयोनीलहुजी राघोजी साळवेकडुलिंबराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)चैत्रगौरीअर्जुन वृक्षबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारभारतातील सण व उत्सवपंढरपूरजागतिक कामगार दिनशिक्षणदेवेंद्र फडणवीससमुपदेशनकर्करोगहिमालयअमरावतीसम्राट अशोक जयंतीस्वादुपिंडअमरावती लोकसभा मतदारसंघराणाजगजितसिंह पाटीलभाषा विकासरविकिरण मंडळवस्तू व सेवा कर (भारत)हनुमान जयंतीसंस्कृतीक्षय रोगस्नायूविठ्ठलराव विखे पाटीलतापमानमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)कोटक महिंद्रा बँकथोरले बाजीराव पेशवेप्रकाश आंबेडकरमहाभारतभारतीय राष्ट्रीय काँग्रेसआईव्यापार चक्रजया किशोरीजन गण मनखंडोबायूट्यूबदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाफकिराराज्यशास्त्रशुद्धलेखनाचे नियमजाहिरातदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघअर्थ (भाषा)पश्चिम महाराष्ट्रप्रल्हाद केशव अत्रेबाबासाहेब आंबेडकरभरड धान्यछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमाहितीनांदेड लोकसभा मतदारसंघमहाराणा प्रताप🡆 More