विंडोज एक्सप्लोरर हे विंडोज या संगणक प्रणाली मध्ये वापरले जाणारे एक साधन आहे.
याचा उपयोग विविध प्रकारे होतो. जसे की संचिका पाहणे, हलवणे इत्यादी.
END : चालू प्रोग्रामच्या खाली जाण्यासाठी HOME : चालू प्रोग्रामच्या वर जाण्यासाठी NUM LOCK + Asterisk sign (*) : चालू फोल्डर मधिल सर्व सबफोल्डर उघडण्यासाठी NUM LOCK + Plus sign (+) : चालू फोल्डर मधिल सबफोल्डर बघण्यासाठी NUM LOCK + Minus sign (-) : चालू फोल्डरला बंद करण्यासाठी LEFT ARROW : चालू फोल्डरला उघडण्यासाठी RIGHT ARROW : चालू फोल्डरला बंद करण्यासाठी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article विंडोज एक्सप्लोरर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.