लॉकरबी स्कॉटलंडच्या डम्फ्रीस अँड गॅलोवे भागातील छोटे शहर आहे.
ग्लासगोपासून १२१ किमी अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार ४,००९ होती. १९८८मध्ये दहशतवाद्यांनी पॅन ॲम फ्लाइट १०३वर बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर त्या बोईंग ७४७ विमानाचे तुकडे या शहरावर पडले होते.
This article uses material from the Wikipedia मराठी article लॉकरबी, स्कॉटलंड, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.