योहानेस गुटेनबर्ग

योहानेस गुटेनबर्ग (जर्मन: Johannes Gensfleisch zur Laden zum Gutenberg; १३९८- ३ फेब्रुवारी १४६८) हा एक जर्मन लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक होता.

त्यानेच जगाला आधुनिक मुद्रणकलेची देणगी दिली. त्याच्या फिरत्या यांत्रिक छपाई मानकामुळे मुद्रण क्रांति घडून येऊ शकली जी आधुनिक कालखंडाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानली जाते.

योहानेस गुटेनबर्ग
Johannes Gutenberg
योहानेस गुटेनबर्ग
जन्म इ.स. १३९८
माइंत्स
मृत्यू ३ फेब्रुवारी, इ.स. १४६८
माइंत्स
पेशा लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक

त्याने लिहिलेले गटेनबर्ग बायबल हे जगातील पहिले छापिल पुस्तक मानले जाते।


बाह्य दुवे

Tags:

जर्मन भाषाजर्मनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीभगतसिंगसत्यकथा (मासिक)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपंढरपूरमहाराष्ट्रातील धरणांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळविराट कोहलीग्रामपंचायतभीमा नदीपृथ्वीरावणमहाराष्ट्राचा इतिहासस्वच्छताभौगोलिक माहिती प्रणालीशिवनेरीज्वालामुखीपिंपळभगवद्‌गीतामाणिक सीताराम गोडघाटेतुकडोजी महाराजहिंदू कोड बिलविष्णुमाउरिस्यो माक्रीचीनगडचिरोली जिल्हाभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीग्रामीण साहित्यनाशिक जिल्हामध्यान्ह भोजन योजनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९व्यापार चक्रजिल्हा परिषदक्रिकेटचा इतिहासभारतीय आडनावेगुप्त साम्राज्यअयोध्यालाल किल्लावसंतराव नाईकशाहू महाराजनासावंदे भारत एक्सप्रेसश्रीलंकाभारतीय स्वातंत्र्य दिवसमुखपृष्ठबिरसा मुंडागर्भाशयवातावरणाची रचनासहकारी संस्थाजागतिक तापमानवाढकुपोषणरोहित शर्माराष्ट्रपती राजवटताज महालगिटारबीसीजी लसवाल्मिकी ऋषीमहारअष्टांगिक मार्गअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९गर्भारपणसात बाराचा उतारामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभरड धान्यत्र्यंबकेश्वरयेसूबाई भोसलेपक्षांतरबंदी कायदा (भारत)अहमदनगरसोलापूर जिल्हाचित्रकलासंभाजी भोसलेऔद्योगिक क्रांतीकाळभैरवउदयभान राठोडसोलापूरपवन ऊर्जाअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदटोमॅटोतारामासा🡆 More