मौद्रिक अर्थशास्त्र

चलनविषयक धोरण अशी प्रक्रिया आहे ज्याने देशातील आर्थिक प्राधिकरण जसे, सेंट्रल बँक किंवा चलन बोर्ड, चलनवाढ नियंत्रित करते. या प्रक्रियेचा वापर अनेकदा महागाई दर किंवा व्याज दर लक्ष्य करण्यासाठी वापरला जातो, ज्यायोगे महागाई दर आणि चलन स्थैर्य आटोक्यात राखता येते.

चलनविषयक धोरणाचे अजून उद्दिष्टे म्हणजे आर्थिक वृद्धि आणि स्थिरता राखणे, नोकऱ्यांची उपलब्धता वाढवणे, आणि इतर देशांच्या चलनाशी तुलना कायम राखणे ही आहेत.

economics|चलनविषयक अर्थशास्त्र[permanent dead link] हे चलनविषयक धोरण कसे ठरवावे याचा अभ्यास करते. साधारणपणे १९७० च्या दशकापासून, चलनविषयक धोरण आणि आर्थिक धोरण (कररचना, सरकारी खर्च, गुंतवणूक आणि त्यासाठीची कर्जऊभारणी) या दोन्ही शाखांचा वेगवेगळा अभ्यास केला जातो.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

चलनवाढ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमरावती जिल्हामहाराष्ट्र शासनचंद्रयोनीनांदेडजन गण मनकवितामराठी संतकर्करोगअकबररत्‍नागिरी जिल्हाबाळ ठाकरेसोलापूरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याबखरऔरंगजेबआईस्क्रीमपूर्व दिशाप्रणिती शिंदेचैत्रगौरीजवाहरलाल नेहरूचिमणीमुलाखतवृत्तपत्रमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभूकंपगुणसूत्रवृषभ रासमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकन्या रासशिरूर लोकसभा मतदारसंघबडनेरा विधानसभा मतदारसंघगांडूळ खततापी नदीशुभेच्छाअचलपूर विधानसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघमातीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरस्त्रीवादकेदारनाथ मंदिरकबड्डीहापूस आंबाभारताचे संविधानपश्चिम दिशापुणेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगज्ञानेश्वरबीड लोकसभा मतदारसंघभारतीय पंचवार्षिक योजनाजाहिराततणावकुंभ रासहिंगोली लोकसभा मतदारसंघराज्यसभाकादंबरीनांदेड जिल्हाराज्यव्यवहार कोशमलेरियामृत्युंजय (कादंबरी)पुणे लोकसभा मतदारसंघजोडाक्षरेरायगड लोकसभा मतदारसंघकुत्रासमर्थ रामदास स्वामीआंबेडकर जयंतीमहाराष्ट्राची हास्यजत्रातलाठीजागतिकीकरणश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघदलित एकांकिकाहवामान बदलभारतीय आडनावेसह्याद्रीगाडगे महाराजमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेबाबर🡆 More