महोबा

महोबा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक ऐतिहासिक शहर व महोबा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

महोबा शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात स्थित असून ते कानपूरच्या १५० किमी दक्षिणेस तर अलाहाबादच्या २४० किमी पश्चिमेस आहे.

महोबा
उत्तर प्रदेशमधील शहर
महोबा is located in उत्तर प्रदेश
महोबा
महोबा
महोबाचे उत्तर प्रदेशमधील स्थान
महोबा is located in भारत
महोबा
महोबा
महोबाचे भारतमधील स्थान

गुणक: 25°17′24″N 79°52′22″E / 25.29000°N 79.87278°E / 25.29000; 79.87278

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा महोबा जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ९५,२१६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

महोबा हे ऐतिहासिक चंदेल्ल घराण्याचे मुख्यालय होते. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ खजुराहो येथून जवळच आहे.

वाहतूक

महोबा भारतीय रेल्वेच्या झाशी-अलाहाबाद रेल्वेमार्गावर असून बुंदेलखंड एक्सप्रेस, उत्तर प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचे येथे थांबे आहेत. महोबा-खजुराहो रेल्वेमार्ग २००८ साली चालू झाल्यामुळे महोबाला जंक्शनचा दर्जा मिळाला आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अलाहाबादउत्तर प्रदेशकानपूरबुंदेलखंडभारतमहोबा जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रुईमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागकाजूमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)हरितगृह वायूएकविराहस्तमैथुनभारूडइतर मागास वर्गमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थागणपतीचमारराजेश्वरी खरातसोनारशमीकासवझी मराठीदहशतवाद विरोधी पथकश्रीलंकामधमाशीकोल्हापूर जिल्हामस्तानीभारतीय रुपयामुंबई उच्च न्यायालयक्रिकेटचा इतिहासपारमिताबखरअर्थशास्त्रकावळागजानन महाराजमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपंचायत समितीमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीकुंभारनाटकाचे घटकक्रियाविशेषणभारतीय नियोजन आयोगनदीलोकसंख्याशिल्पकलावाहतुकीचे सर्वसाधारण नियमज्ञानेश्वरीतारामासाज्योतिबा मंदिररत्‍नागिरी जिल्हाशिवनेरीभारतीय पंचवार्षिक योजनावस्तू व सेवा कर (भारत)गडचिरोली जिल्हाताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पसंताजी घोरपडेतांदूळभारतीय नौदलपी.व्ही. सिंधूभारताची जनगणना २०११कटक मंडळराजा राममोहन रॉयराजेंद्र प्रसादबाळ ठाकरेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीघोणसभारतीय प्रजासत्ताक दिनसंयुक्त राष्ट्रेटोमॅटोपाणीचंद्रशेखर आझाददशावतारविशेषणआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारलक्ष्मीकांत बेर्डेकीटकक्रांतिकारकमराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादीपांढर्‍या रक्त पेशीरामनवमीनाशिकआरोग्यनीरज चोप्रा🡆 More