मधु दंडवते

मधू दंडवते (२१ जानेवारी, १९२४ - १२ नोव्हेंबर, २००५) हे भारतीय समाजवादी व अर्थतज्ज्ञ होते.

१९२४">१९२४ - १२ नोव्हेंबर, २००५) हे भारतीय समाजवादी व अर्थतज्ज्ञ होते.

मधू दंडवते

कार्यकाळ
इ.स. १९७१ – इ.स. १९९०
मतदारसंघ राजापूर

जन्म २१ जानेवारी १९२४ (1924-01-21)
मुंबई, महाराष्ट्र
मृत्यू १२ नोव्हेंबर, २००५ (वय ८१)
राजकीय पक्ष जनता दल, जनता पक्ष
पत्नी प्रमिला दंडवते
धर्म हिंदू

कारकीर्द

दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते.

त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले .

हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे मधु दंडवते यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.

मधु दंडवते यांनी लिहिलेली पुस्तके

  • जीवनाशी संवाद (इंग्रजीत, मराठी अनुवादकार - कुमुद करकरे)

संदर्भ व नोंदी

Tags:

इ.स. १९२४इ.स. २००५१२ नोव्हेंबर२१ जानेवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भीमाशंकरविधान परिषदभारतीय रिझर्व बँकवस्तू व सेवा कर (भारत)मुंबईभगवानबाबाराजकारणकुष्ठरोगपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरबिरसा मुंडाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महाबळेश्वरभारतातील सण व उत्सवकन्या रासहत्तीजोडाक्षरेचातकप्राण्यांचे आवाजब्राझीलची राज्येइतिहासाच्या अभ्यासाची साधनेपोलीस पाटीलपरभणी विधानसभा मतदारसंघराहुल कुलप्रेमानंद गज्वीअर्थशास्त्रसंगणक विज्ञानचंद्रगुप्त मौर्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसिंधुदुर्गशीत युद्धएकविराहळदमूळव्याधगंगा नदीनितंबसत्यनारायण पूजाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेलोकमान्य टिळकमुळाक्षरसामाजिक समूहमुरूड-जंजिरापुणे लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरी जिल्हामिया खलिफाअचलपूर विधानसभा मतदारसंघभारतीय स्टेट बँकमहात्मा गांधीपसायदानबखरवायू प्रदूषणआंबाधनगर२०२४ लोकसभा निवडणुकारायगड लोकसभा मतदारसंघविठ्ठलराव विखे पाटीलअकबरफकिराभारताच्या राष्ट्रपतींची यादीमिरज विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९औरंगाबाद लोकसभा मतदारसंघजालना विधानसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीकांजिण्यामहाराष्ट्र पोलीसकेळभारतीय प्रजासत्ताक दिनगगनगिरी महाराजबहिणाबाई पाठक (संत)शेतकरीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हकुत्रासंगीत नाटकस्थानिक स्वराज्य संस्थामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीताम्हणभारूड🡆 More