बाली: इंडोनेशियाचे प्रांत

बाली (बासा बाली : ᬩᬮᬶ ), हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.

provincia de Bali (es); Bali (co); Bali (is); Bali (af); بالی (ks); Bali (vec); Bali (ms); Bali (bcl); Бали (провинци) (os); Bali (nds); Bali (en-gb); ᬩᬮᬶ (ban-bali); Бали (bg); Bali (pcd); Bali (ro); Bali (nap); Bali (an); Bali (mg); Bali (sk); Propinsi Bali (map-bms); Балі (uk); Bali (ace); Balî (ku-latn); provinco Bali (io); Bali (gsw); 발리주 (ko); Bali (en-ca); Bali (eo); Bali (cs); Bali (bar); ꠛꠣꠟꠤ (syl); বালি, ইন্দোনেশিয়া (bn); province de Bali (fr); Bali (jv); Bali (hr); Bali (pms); بالی (mzn); Balî (ku); prowincja Bali (pl); बाली (mr); Bali (id); Bali (vi); Bali (de-at); Bali (lv); Bali (frp); Bali (kg); Bali (zu); صوبہ بالی (pnb); Bali (pt-br); Bali (sco); Bali (lb); Bali (nn); Bali (nb); Bali (su); Bali (min); Bali (gor); Bali (cy); Bali (ga); Bali (en); بالي (ar); Bali (br); بالی (استان) (fa); Bali (sc); จังหวัดบาหลี (th); Bali (hu); Bali (pt); بالی (ur); Bali (eu); Bali (ban); Bali (ast); Бали (ru); Bali (de-ch); Provinz Bali (de); Bali (sv); правінцыя Балі (be); Բալի (hy); Bali (nds-nl); Bhâli (mad); Bali (əyalət) (az); バリ州 (ja); provincia Bali (ia); Bali (nrm); Bali (fur); Bali (ie); באלי (he); Balya (la); Bali (rm); កោះបាលី (km); 巴厘省 (wuu); ਬਾਲੀ (pa); Պալի (hyw); Bali (lfn); Bali provints (et); பாலி (ta); provincia di Bali (it); Bali (ca); Bali (vls); Provinsi Bali (ceb); Правінцыя Балі (be-tarask); 巴厘省 (zh); Bali (li); Bali (wa); Bali (fi); बाली (hi); Bali (scn); Bali (sr-el); Bali (vo); Bali (da); Bali (bjn); Bali (wo); Bali (sl); Bali, Indonesia (tl); Μπαλί (el); Bali (nan); Bali (war); Bali (sw); Bali (gd); Bali (nl); Bali (oc); Bali (ilo); Bali (lij); Pari (mi); Bali (gl); بالي (ms-arab); 巴厘省 (zh-hans); 巴厘省 (zh-cn) provincia de Indonesia (es); ইন্দোনেশিয়ার একটি দ্বীপ এলাকা ও প্রদেশ (bn); province d'Indonésie (fr); provinsi ing Indonesia (jv); provincia Indonesiae (la); provincia dell'Indonesia (it); провинция в Индонезия (bg); ᬧ᭄ᬭᭀᬧᬶᬦ᭄ᬲᬶ​ᬭᬶᬂ​ᬇᬦ᭄ᬤᭀᬦᬾᬲᬶᬬ (ban-bali); província d'Indonèsia (ca); इंडोनेशियाचे प्रांत (mr); Provinz von Indonesien (de); tỉnh của Indonesia (vi); правінцыя Інданезіі (be); Indonēzijas province (lv); 印度尼西亚省份 (zh); provinsi è Inḍonèsia (mad); ਇੰਡੋਨੇਸ਼ੀਆ ਦਾ ਪ੍ਰਾਂਤ (pa); インドネシアの州 (ja); Ինդոնեզիայի նահանգ (hy); provinsi di Pulau Bali, Indonesia (id); ö och provins i Indonesien (sv); probinsia ti Indonesia (ilo); מחוז באינדונזיה (he); provincie van Indonesië (nl); провінція Індонезії (uk); propinsi ring Indonésia (ban); indonézska provincia (sk); 인도네시아의 주 가운데 하나 (ko); province of Indonesia (en); مقاطعة في إندونيسيا (ar); νήσος και επαρχία της Ινδονησίας (el); провинция Индонезии (ru) Provinsi Bali (fr); Provinsi Bali, Prov. Bali (id); Балі, Балі (правінцыя) (be); província de Bali (ca); बाली राज्य (mr); Bali (map-bms); ਬਾਲੀ ਪ੍ਰਾਂਤ, ਬਾਲੀ ਸੂਬਾ (pa); Bali Province, Province of Bali (en); مقاطعة بالي (ar); 峇里省 (zh-hans); ᬩᬮᬶ (ban)

छोट्या सुंद बेटावर अतिपश्चिमेला बाली वसलेेले आहे. हा प्रांत जावाच्या पूर्वेला आणि लोंबोकच्या पश्चिमेला असून बाली द्वीप तसेच नूसा पेनिडा,नूसा लेंबोन्गन व नूसा सेनिन्गन ही लहान द्वीपे या प्रांताचा भाग आहेत बालीची राजधानी असलेले डेनपसार हे शहर पूर्व इंडोनेशियातील लेसर सुंडा बेटावरील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असून मकास्सार नंतरचे दुसरे मोठे शहर आहे. इंडोनेशियातील बाली हा एकमेव हिंदू-बहुसंख्यांक प्रांत आहे.बालीतील ८३.५ टक्के जनता हिंदूधर्मीय आहे.

बाली 
इंडोनेशियाचे प्रांत
बाली: इंडोनेशियाचे प्रांत
बाली: इंडोनेशियाचे प्रांत  बाली: इंडोनेशियाचे प्रांत 
माध्यमे अपभारण करा
बाली: इंडोनेशियाचे प्रांत  विकिपीडिया
प्रकारइंडोनेशियाचे प्रांत
स्थान इंडोनेशिया
Located in/on physical featureबाली द्वीप
राजधानी
अधिकृत भाषा
सरकारचे प्रमुख
  • I Wayan Koster (इ.स. २०१८ – )
भाग
  • बाली द्वीप
  • नुसापेनिदा द्वीप
  • Nusa Lembongansa
  • Serangan Island
  • Menjangan Island
स्थापना
  • ऑगस्ट १४, इ.स. १९५८
सर्वोच्च बिंदू
  • Mount Agung
लोकसंख्या
  • ४३,६२,७०० (इ.स. २०२१)
क्षेत्र
  • ५,७८०.०६ km²
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ७३ m
पासून वेगळे आहे
  • बाली द्वीप
अधिकृत संकेतस्थळ
८° ३०′ ००″ S, ११५° ००′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बाली हे इंडोनेशियाचे मुख्य पर्यटनस्थळ आहे. १९८० पासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. येथील अर्थव्यवस्थेत पर्यटनसंबंधी व्यवसायांचा ८०% वाटा आहे.येथील कला, पारंपारिक आणि आधुनिक नृत्य, शिल्प, चित्रकला,चामडी वस्तू, धातूकाम आणि संगीत यांसाठी बाली प्रसिद्ध आहे. दरवर्षी इंडोनेशियन चित्रपट महोत्सव हा बाली येथे आयोजित केला जातो. २०१३सालची मिस वर्ल्ड स्पर्धा आणि २०१८सालची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँँक समूहाची वार्षिक सभा येथे झाली होती. २०१७ साली ट्रिप अडवाइझरने संस्थेने बालीला पर्यटकांचे सगळ्यात आवडते ठिकाण घोषित केले.

बालीच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक प्रकारचे दुर्मिळ मासे आणि कासवे आहेत. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेली सुबक सिंचन व्यवस्था बालीचीच आहे.

इतिहास

प्राचीन

धर्म

Tags:

इंडोनेशियाजावादेनपसारबासा बाली

🔥 Trending searches on Wiki मराठी:

क्रियापदमहाराष्ट्रातील राजकारणमहिलांसाठीचे कायदेसंजीवकेअन्नप्राशनरत्‍नागिरी जिल्हाकोरफडसतरावी लोकसभामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीरविकिरण मंडळअमोल कोल्हेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)भोपळासचिन तेंडुलकरलोकमतआदिवासीझाडदीपक सखाराम कुलकर्णीजिंतूर विधानसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताशिक्षणसम्राट अशोकभगवानबाबाभारतीय जनता पक्षभारताचा स्वातंत्र्यलढाजागतिक व्यापार संघटनारोजगार हमी योजनामीन रासनामदेवशास्त्री सानपहिंदू लग्नक्लिओपात्राअमित शाहअक्षय्य तृतीयाएकनाथ खडसेछत्रपती संभाजीनगर जिल्हाकर्करोगमाढा लोकसभा मतदारसंघकलाबुलढाणा जिल्हारत्‍नागिरीहवामानधर्मो रक्षति रक्षितःचंद्रइंदिरा गांधीजॉन स्टुअर्ट मिलभारताचे सर्वोच्च न्यायालययशवंत आंबेडकरभारतातील जातिव्यवस्थाशिरूर लोकसभा मतदारसंघक्रियाविशेषणहिरडापहिले महायुद्धकोल्हापूर लोकसभा मतदारसंघकाळूबाईभारत छोडो आंदोलनआमदारशिवाजी महाराजांची राजमुद्राब्रिक्सघोरपडहस्तमैथुनजीवनसत्त्व२०१४ लोकसभा निवडणुकारामटेक लोकसभा मतदारसंघस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाद्रौपदी मुर्मूपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाविद्या माळवदेसंग्रहालयलोणार सरोवरशेतीभारतातील सण व उत्सवतिरुपती बालाजीमहाराष्ट्रातील पर्यटनइंग्लंडरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमधुमेहमहाराष्ट्राची हास्यजत्राजालना जिल्हा🡆 More