फ्रांसिस्को द अल्मिडा

हा भारतीय पोर्तुगीज वसाहतींचा पहिला गवर्नर होता.त्याचा जन्म १ मार्च १४४० रोजी झाला.

१४४०">१४४० रोजी झाला. त्याला १५०५ ते १५०९ दरम्यान गवर्नर म्हणून नेमण्यात आले. भारतातील प्रदेश काबीज करणे आणि हिंदी महासागरातील अरबांची मक्तेदारी संपुष्टात आणणे,ही त्याची उद्दिष्टे होती.त्याने १५०९ मध्ये दीवजवळ एका सागरी लढाईत इजिप्त, तुर्कस्तान आणि गुजरातच्या एकत्रित मुस्लिम आरमाराचा पराभव केला.त्यामुळे सोळाव्या शतकात हिंदी महासागरावर पोर्तुगिजांचा मार्ग सुकर झाला.गवर्नर नेमणुकीच्या नंतर पाच वर्षानेच म्हणजे १५१० त्याचा मृत्यू झाला.ref>पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती

फ्रांसिस्को द अल्मिडा
फ्रान्सिस्को यांचे चित्र

Tags:

अरब राष्ट्रेइ.स. १४४०इ.स. १५०५इ.स. १५०९इ.स. १५१०इजिप्तगुजराततुर्कस्तानदीवपोर्तुगीज साम्राज्यपोर्तुगीजांच्या भारतीय वसाहतीभारतहिंदी महासागर१ मार्च

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यूट्यूबचंद्रहिंदुस्तानभोई समाजभारतीय रेल्वेजागतिकीकरणग्राहक संरक्षण कायदामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीबाळाजी बाजीराव पेशवेरोहित पवारसाईबाबाभारताची संविधान सभागंगाराम गवाणकरमुंबईतोरणाजीवनसत्त्ववेदज्योतिबापंजाबराव देशमुखमायकेल जॅक्सनअलिप्ततावादी चळवळकर्ण (महाभारत)दादाजी भुसेदत्तात्रेयमाती प्रदूषणप्राण्यांचे आवाजसंस्कृतीस्थानिक स्वराज्य संस्थास्वादुपिंडब्रिक्सनारायण विष्णु धर्माधिकारीएकांकिकामारुती चितमपल्लीसामाजिक समूहनागपूरगंगा नदीशाबरी विद्या व नवनांथकर्जजागतिक बँकप्रेरणाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीअहवाल लेखनमासासात बाराचा उतारामहेंद्रसिंह धोनीकाळूबाईग्रामगीताताम्हणरेखावृत्तप्रार्थना समाजऋतुराज गायकवाडआरोग्यभीमा नदीमहाराष्ट्रातील पर्यटनभरड धान्यभारतीय नौदलभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीघारापुरी लेणीज्ञानेश्वरीजन गण मनभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीदेवदत्त साबळेगोविंद विनायक करंदीकरपवन ऊर्जापुरंदर किल्लामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगक्रिकेटचे नियमशमीआयुर्वेदताराबाईअशोक सराफहवामानबौद्ध धर्मबाळ ठाकरेतुकडोजी महाराजलक्ष्मीकांत बेर्डेपहिले महायुद्ध🡆 More