पोर्ट ब्लेर

पोर्ट ब्लेर भारताच्या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे.

  ?पोर्ट ब्लेर

अंदमान आणि निकोबार • भारत
—  राजधानी  —
पोर्ट ब्लेर
पोर्ट ब्लेर
पोर्ट ब्लेर

११° ४०′ ००″ N, ९२° ४५′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अंदमान
लोकसंख्या १,००,१८६ (२००१)

येथे भारतीय नौदलाचा तळ आहे.

येथे ब्रिटीश कालीन सेल्युलर जेल आहे. जेथे स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना येथेच काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवले होते. तसेच हजारो इतर स्वातंत्र्यसैनिकांसाठी ही भयावह जागा होती. आता येथिल सेल्युलर जेल मध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच १९४४ मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने हे बेट जिंकले होते व त्याचे नामकरण शहीद असे केले होते. बंगालच्या उपसागराच्या या पाणलोटात अनंत सरोवर सापडतील, ज्यामध्ये रंगीबेरंगी मासे पोहताना आढळतील. 

प्रेक्षणीय स्थळ

सेल्युलर जेल, मानव विकास इतिहासाचे वर्णन करणारे संग्रहालय (मानववंशशास्त्र संग्रहालय), समुद्र संग्रहालय, सूक्ष्म उझोग संग्रहालय, मिनी झु, चथम सा मिल, कॉर्बाईन कोव्ह बीच, मरीन पार्क, व्हिपर आयलँड, सिपीघाट वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.

अन्य स्थळ

सिपीघाट फार्म (पोर्ट ब्लेअरपासून १४ किमी)

चिरिया बेट (३० किमी)

वंदूर बीच (३० किमी)

जॉली ब्वॉय

क्लक आणि रेड स्किन आयलँड

दळणवळण

येथून तीन जहाजे येथे येतात, हे अंतर सुमारे ११९० किलोमीटर आहे. कोलकाता ते पोर्ट ब्लेअर हे अंतर १२५५ किमी आहे आणि विजयवाडा ते १२०० किमी आहे. विशाखापट्टणमहून राजधानी पोर्ट ब्लेअरकडे जाणारी जहाजे.

कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली येथून राजधानी पोर्ट ब्लेअरसाठी थेट उड्डाणे आहेत. इथे येण्यासारखे जहाज वाटते! तथापि, तेथे काही प्रवासी निर्बंध आहेत अर्थात काही निवडलेल्या बेटांवर पर्यटनास परवानगी आहे. सुंदर किनारे आणि कोरल असलेल्या विस्तीर्ण पाण्याच्या क्षेत्रासाठी हेच आहे.

Tags:

अंदमान आणि निकोबारकेंद्रशासित प्रदेशभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ब्रिक्सवंजारीवित्त आयोगकुटुंबनाशिक जिल्हातारापूर अणुऊर्जा केंद्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९जास्वंदअनुवादपुणे जिल्हामहाराष्ट्र लोकसेवा आयोगहस्तमैथुनसिंहगडवृत्तपत्रग्राहक संरक्षण कायदागोपाळ गणेश आगरकरलोकसभेचा अध्यक्षबिरसा मुंडामहाराष्ट्रामधील जिल्हेनीती आयोगगांडूळ खतहिंदू लग्ननियतकालिकपुणेमाळीराजेश्वरी खरातरेबीजचैत्रगौरीनवग्रह स्तोत्रबास्केटबॉलहळदी कुंकूनैसर्गिक पर्यावरणलाल किल्लातरसआडनावआफ्रिकाकर्नाटकखो-खोबेकारीसिंहराजकारणातील महिलांचा सहभागज्योतिबा मंदिरअजिंक्यताराब्राह्मो समाजआनंदीबाई गोपाळराव जोशीहिंदू कोड बिलराजस्थानन्यूझ१८ लोकमतउत्पादन (अर्थशास्त्र)गुरू ग्रहजिल्हा परिषदमुंजगुढीपाडवाब्रह्मदेवराष्ट्रकुल परिषदव्हॉलीबॉलअंधश्रद्धाम्हैसराजगडआगरीभारतीय तंत्रज्ञान संस्थाबृहन्मुंबई महानगरपालिकासूर्यअकबरमलेरियापवन ऊर्जामृत्युंजय (कादंबरी)माहितीमुखपृष्ठकिशोरवयरतिचित्रणघनकचराशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पसंत जनाबाईभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तभारताचे पंतप्रधानज्वारी🡆 More