नक्षत्र पुष्य

हे एक नक्षत्र आहे.

नक्षत्र नक्षत्र पुष्य
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

पुष्य नक्षत्र एक शुभ नक्षत्र आहे.गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता "गुरुपुष्यामृत"हा शुभ योग होतो

हे सुद्धा पहा

भारतीय नक्षत्रमालिकेतील हे आठवे नक्षत्र असून याचा अंतर्भाव ⇨ कर्क राशीत होतो. यातील सर्वच तारे मंद आहेत. कर्केतील डेल्टा वा हामारीन [असेलस ऑस्ट्रॅलिस; होरा ८ ता. ४१ मि. ४५.६ से., क्रांती + १८० २०' ४१ .८; प्रत ४.१७; → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा योग तारा असून तो क्रांतिवृत्तावर (सूर्याच्या आभासी वार्षिक गतिमार्गावर) आहे. याशिवाय कर्केतील गॅमा (असेलस बोरिॲलिस; प्रत ४.७३) आणि ईटा असे तारे यात येतात. डेल्टा व गॅमा यांच्या साधारण मधे नुसत्या डोळ्यांनी भासमान होईल असा प्रीसेपी (एम ४४ किंवा एनजीसी २६३२; होरा ८ ता. ३७.४ मि., क्रांती + २००; प्रत ३.७; अंतर ५२५ प्रकाशवर्षे) या नावाचा एक तारकागुच्छ आहे. याला मधुभक्षिका (मधाचे पोळे) असेही म्हणतात. या गुच्छात शेकडो तारे असून त्यांपैकी कित्येक सूर्यापेक्षा तेजस्वी आहेत. हा गुच्छही क्रांतिवृत्ताच्या अगदी जवळच आहे. याला कौस्तुभ असे प्राचीन नाव आहे. पुष्याला वेदकाली तिष्य असे म्हणत व त्याला सिध्य असेही एक नाव आहे. गुरुवारी चंद्राला पुष्य नक्षत्र असले, तर तो गुरुपुष्य (अमृतसिद्धी) योग समजतात. विवाहाखेरीज सर्व कामांसाठी हा योग लाभकारक मानला जातो. याची देवता बृहस्पती व आकृती शकट (किंवा खेकडा) आहे. काळोख्या रात्रीच मार्चच्या मध्यास रात्री ९ च्या सुमारास हे डोक्यावर दिसते. आकाशात ढग नसतानाही हा गुच्छ मंद झाला, तर पाऊस येतो अशी पूर्वी समजूत होती.

                      ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश) 

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सचिन तेंडुलकरमधुमेहसाम्यवादअरिजीत सिंगअकोला लोकसभा मतदारसंघविमाशिवाजी महाराजएकांकिकाजागतिकीकरणपुन्हा कर्तव्य आहेहिंदू धर्मनांदेड लोकसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजमहाराष्ट्राचा भूगोलमातीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनसातव्या मुलीची सातवी मुलगीभारताची अर्थव्यवस्थावर्षा गायकवाडप्रीतम गोपीनाथ मुंडे२०२४ मधील भारतातील निवडणुकाप्रीमियर लीगशनिवार वाडाखडकप्रेमबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारराजकीय पक्षरविकिरण मंडळजागतिक लोकसंख्यासंदिपान भुमरेपश्चिम दिशाबखरजगातील देशांच्या राजधान्यांची यादीन्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्रातील आदिवासी समाजभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमेरी आँत्वानेतविजय कोंडकेएकपात्री नाटकभोपाळ वायुदुर्घटनाभरती व ओहोटीभारतीय संविधानाची उद्देशिकाभारताचे उपराष्ट्रपतीयोनीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीजय श्री राममानसशास्त्रकुंभ रासजनहित याचिकाप्रेमानंद महाराजकेंद्रशासित प्रदेशभूकंपमहाराष्ट्र केसरीभारताची जनगणना २०११महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)बाटलीसुषमा अंधारेजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)रामटेक लोकसभा मतदारसंघभूगोलस्वामी समर्थजिंतूर विधानसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलवनस्पतीनवग्रह स्तोत्रअहवालजया किशोरीगौतम बुद्धथोरले बाजीराव पेशवेराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)रयत शिक्षण संस्थासौंदर्याविठ्ठलराव विखे पाटीलदौंड विधानसभा मतदारसंघहिंदू तत्त्वज्ञानगगनगिरी महाराजहत्ती🡆 More