पुरुषोत्तम भास्कर भावे

पुरुषोत्तम भास्कर भावे (एप्रिल १२, १९१० - ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते.

१९१०">१९१० - ऑगस्ट १३, १९८०) हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते सौदर्यवादी लेखक आहेत.

पुरुषोत्तम भास्कर भावे

निबंध, ललित

  • रक्त आणि अश्रू
  • विठ्ठला पांडुरंगा

कादंबऱ्या

  • अकुलिना
  • अडीच अक्षरे
  • दर्शन
  • दोन भिंती
  • मागे वळून
  • वर्षाव
  • व्याध

नाटके

  • पद्मिनी
  • महाराणी
  • मुक्ती
  • विषकन्या
  • स्वामिनी

आत्मचरित्र

  • प्रथम-पुरूषी एक-वचनी

कथासंग्रह

  • ठरीव ठशाची गोष्ट
  • परंपरा
  • पहिला पाउस
  • प्रतारणा
  • फुलवा
  • बंगला
  • सतरावे वर्ष
  • साडी
  • सार्थक
  • हिमानी
  • घायाळ
  • वैरी (१९६२. मेनका प्रकाशन)

वृत्तपत्रांतील स्तंभलेखन

  • आदेश (नागपूर)
  • सावधान (नागपूर)

गौरव

पु.भा.भावे पुरस्कार

पु.भा.भावे समिती, ही दरवर्षी मराठी लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करत असते. भावे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीरपणे दिले जातात. पाच हजार रुपये रोख, ग्रंथसंच, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप असते. इ.स. २०१२ सालच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे :-

संदर्भ

बाह्य दुवे


Tags:

पुरुषोत्तम भास्कर भावे निबंध, ललितपुरुषोत्तम भास्कर भावे कादंबऱ्यापुरुषोत्तम भास्कर भावे नाटकेपुरुषोत्तम भास्कर भावे आत्मचरित्रपुरुषोत्तम भास्कर भावे कथासंग्रहपुरुषोत्तम भास्कर भावे वृत्तपत्रांतील स्तंभलेखनपुरुषोत्तम भास्कर भावे गौरवपुरुषोत्तम भास्कर भावे पु.भा.भावे पुरस्कारपुरुषोत्तम भास्कर भावे संदर्भपुरुषोत्तम भास्कर भावे बाह्य दुवेपुरुषोत्तम भास्कर भावेइ.स. १९१०इ.स. १९८०एप्रिल १२ऑगस्ट १३मराठी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील लोककलाज्योतिबालीळाचरित्रअश्वत्थामातिरुपती बालाजीअर्थसंकल्पचिपको आंदोलनभोपाळ वायुदुर्घटनाओमराजे निंबाळकर२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाभरती व ओहोटीगांडूळ खतशनि (ज्योतिष)उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघवर्णमालापिंपळविधानसभानवग्रह स्तोत्रअमोल कोल्हेक्षय रोगबहावागोंडभाषालंकारऊसमहाराष्ट्रातील नद्यांची यादीआंबेडकर कुटुंबसंत जनाबाईनक्षलवादअर्थशास्त्रनितंबनागपूरनाटकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९शाश्वत विकास ध्येयेसविता आंबेडकरचांदिवली विधानसभा मतदारसंघपरभणी विधानसभा मतदारसंघवि.स. खांडेकरतिवसा विधानसभा मतदारसंघहिमालयअंकिती बोसहिंदू धर्ममहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीयेसूबाई भोसलेरोजगार हमी योजनासुधा मूर्तीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसंगणक विज्ञानहिंगोली विधानसभा मतदारसंघरविकांत तुपकरलिंग गुणोत्तरगावबचत गटरक्षा खडसेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघनागरी सेवाआमदारवनस्पतीबुलढाणा जिल्हाप्रतापगडपृथ्वीचे वातावरणमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीज्वारीभारताचा स्वातंत्र्यलढाअहमदनगर लोकसभा मतदारसंघपुणेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाहनुमान चालीसानामदेवशास्त्री सानपविद्या माळवदेसातव्या मुलीची सातवी मुलगीराजाराम भोसलेकोल्हापूरअरिजीत सिंगसुशीलकुमार शिंदेजिल्हा परिषद🡆 More