पहिला पेद्रो, ब्राझील

ब्राझीलचा पहिला पेद्रो (पोर्तुगीज: Pedro I) (ऑक्टोबर १२, इ.स.

१७९८">इ.स. १७९८ - सप्टेंबर २४, इ.स. १८३४ हा ब्राझीलचा सम्राट होता.

डोम, ब्राझीलचा पहिला पेद्रो आणि
पोर्तुगालचा चौथा पेद्रो
पहिला पेद्रो, ब्राझील

ब्राझीलचा सम्राट
कार्यकाळ
१२ ऑक्टोबर, इ.स. १८२२ – ७ एप्रिल, इ.स. १८३१
पुढील दुसरा पेद्रो

पोर्तुगाल व अल्गार्वेसचा राजा
कार्यकाळ
१० मार्च, इ.स. १८२६ – २ मे, इ.स. १८२६
मागील चौथा जॉन
पुढील दुसरी मारिया

ब्रॅगान्झाचा ड्यूक
कार्यकाळ
२० मार्च, इ.स. १८१६ – १२ ऑक्टोबर, इ.स. १८२२
मागील चौथा जॉन
पुढील दुसरी मारिया

जन्म १२ ऑक्टोबर, इ.स. १७९८
क्युएलुझ राजवाडा, लिस्बन
मृत्यू २४ सप्टेंबर, इ.स. १८३४ (वय ३५ वर्षे)
क्युएलुझ राजवाडा, लिस्बन
पत्नी ऑस्ट्रियाची मारिया लिओपोल्डिना
अमेलिए, लेउटचेनबर्ग
अपत्ये
धर्म रोमन कॅथलिक

पेद्रोने ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वतंत्र जाहीर केले व स्वतःला तेथील सम्राट घोषित केले. याआधी पेद्रो अल्पकाळाकरता चौथा पेद्रो या नावाने पोर्तुगालचा राजा होता.

याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कांतारा फ्रांसिस्को ॲंतोनियो होआव कार्लोस हाविये दि पॉला मिगेल रफायेल होआकिम होजे गॉन्झागा पास्कोल सिप्रियानो सेराफिम दि ब्रागांसा इ बर्बन असे होते. याला दॉम पेद्रो प्रायमेरो या नावानेही ओळखतात.

Tags:

इ.स. १७९८इ.स. १८३४ऑक्टोबर १२पोर्तुगीज भाषाब्राझीलसप्टेंबर २४

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आणीबाणी (भारत)वृत्तपत्रधनुष्य व बाणराजाराम भोसलेअमरावती विधानसभा मतदारसंघवातावरणमराठाराज्यशास्त्रबीड विधानसभा मतदारसंघबलवंत बसवंत वानखेडेदलित एकांकिकागुकेश डीए.पी.जे. अब्दुल कलामपरातभारतप्रतिभा पाटीलपाणीभारतातील सण व उत्सवलोकसभा सदस्यनरेंद्र मोदीअर्थसंकल्पईशान्य दिशाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदबिरसा मुंडामराठी भाषाभारतीय पंचवार्षिक योजनाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघजया किशोरीलता मंगेशकरज्वारीशिवाजी महाराजांचा जीवनक्रमयवतमाळ जिल्हाराज ठाकरेवाघशिरूर लोकसभा मतदारसंघमासिक पाळीसाईबाबाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसव्हॉट्सॲपभारतातील शासकीय योजनांची यादीगंगा नदीबाळभारताच्या पंतप्रधानांची यादीहनुमान जयंतीविद्या माळवदेशिवसेनाचंद्रगुप्त मौर्यकरनातीसूर्यगौतम बुद्धमहासागरभारतीय रेल्वेमहेंद्र सिंह धोनीपृथ्वीचे वातावरणप्रेमानंद गज्वीअहिल्याबाई होळकरग्रंथालयमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४तलाठीउमरखेड विधानसभा मतदारसंघनक्षलवादसुशीलकुमार शिंदेस्त्री सक्षमीकरणसामाजिक समूहकर्करोगविजय कोंडकेआईबाळ ठाकरेघनकचराओवाकुटुंबमाढा लोकसभा मतदारसंघलक्ष्मीअतिसारइंडियन प्रीमियर लीगभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याबहिणाबाई पाठक (संत)🡆 More