नेव्हा नदी: रशियामधील एक नदी

नेव्हा (रशियन: Нева) ही वायव्य रशियामधील एक प्रमुख नदी आहे.

केवळ ७४ किमी लांबी असलेली ही नदी लेनिनग्राद ओब्लास्तमधील लदोगा सरोवरामध्ये उगम पावते. तेथून पश्चिमेस वाहत जाउन ती सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये बाल्टिक समुद्राला मिळते. मालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे.

नेव्हा नदी
Peка Нева
नेव्हा नदी: रशियामधील एक नदी
सेंट पीटर्सबर्ग शहरामधील नेव्हाचे पात्र
नेव्हा नदी: रशियामधील एक नदी
नेव्हा नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम लदोगा सरोवर 59°57′10″N 31°02′10″E / 59.95278°N 31.03611°E / 59.95278; 31.03611
मुख फिनलंडचे आखात 59°57′50″N 30°13′20″E / 59.96389°N 30.22222°E / 59.96389; 30.22222
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया ध्वज रशिया
लांबी ७४ किमी (४६ मैल)
सरासरी प्रवाह २,५०० घन मी/से (८८,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २,८१,०००

लांबी कमी असली तरी सरासरी जलप्रवाहाच्या बाबतीत नेव्हा युरोपातील वोल्गाडॅन्यूब खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे.

बाह्य दुवे

नेव्हा नदी: रशियामधील एक नदी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

बाल्टिक समुद्ररशियन भाषारशियालदोगा सरोवरलेनिनग्राद ओब्लास्तसेंट पीटर्सबर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेकरूमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीकामगार चळवळसांगली लोकसभा मतदारसंघव्यवस्थापनविकिपीडियामुहम्मद बिन तुघलकभारताचे राष्ट्रपतीस्वरमहाराष्ट्रातील लोककलादेवदत्त साबळेदुष्काळचंदगड विधानसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र समितीराणी लक्ष्मीबाईभाषावार प्रांतरचनामहाराष्ट्रातील किल्लेभारतजालना लोकसभा मतदारसंघतेजस ठाकरेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघबिबट्यामराठी भाषानृत्यराशीहरितक्रांतीअजिंक्य रहाणेशिवछत्रपती पुरस्कारराष्ट्रभाषाबलुतेदारनाशिकभोपाळ वायुदुर्घटनाबाईपण भारी देवाभारतामधील भाषारोहित शर्मामराठामहाराष्ट्र भूषण पुरस्कारखडकवासला विधानसभा मतदारसंघज्ञानेश्वरीमाहिम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादितनंदुरबार जिल्हामहाराष्ट्रातील पर्यटनअमरावती लोकसभा मतदारसंघ२०१९ लोकसभा निवडणुकाराष्ट्रीय स्वयंसेवक संघतानाजी मालुसरेहृदययशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठराजकीय सिद्धान्तसर्वनाममराठा आरक्षणफणसकदमबांडे घराणेमहाभारतराज ठाकरेज्ञानेश्वरकेशव महाराजधर्मसिंहतुकडोजी महाराजसावता माळीलिंगायत धर्मउष्माघातकावळानर्मदा नदीभारतीय आडनावेतूळ रासमहाराष्ट्राचे राज्यपालईशान्य दिशाखासदारभारताचे सर्वोच्च न्यायालयव्यंजनझाडनीती आयोगआंतरराष्ट्रीय नाणेनिधीरक्तगटपावनखिंडज्योतिबा मंदिरश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती🡆 More