बौद्ध धर्म

 बौद्ध धर्म

'बौद्ध धर्म' भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. या धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या निर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. जगात बौद्ध धर्माचे १५० ते २०० कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.

संक्षिप्त सूची

बुद्ध - धम्म - संघ - आर्यसत्ये- अष्टांगिक मार्ग - दहा पारमिता - त्रिशरण - पंचशील - बावीस प्रतिज्ञा

 विशेष लेख

आयुष्मान पूर्ण (सुमारे इ.स. पूर्व ४९८) हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्षू होते. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा उपदेश प्रसारित करणारे ते प्रथम भिक्षू मानले जातात. मज्झिमनिकायाच्या पुण्णोवाद सुत्तामध्ये यांचा उल्लेख आला आहे.

पूर्ण यांचा जन्म सूनापरान्त प्रांतामध्ये सुप्पारक येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. आपल्या सहकार्‍यांबरोबर व्यापारासाठी श्रावस्ती येथे गेले असता त्यांना गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली. अशी अनेक प्रवचने ऐकल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण हौउन त्यांनी गौतम बुद्धांकडे प्रव्रज्येची मागणी केली. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी बुद्धाकडे परत आपल्या प्रदेशात जाण्याची मागणी केली. बुद्धांनी त्यांना संक्षिप्त उपदेश देऊउन त्यांना आपल्या प्रांतात जाण्याची अनुमती दिली.

पूर्ण यांनी आपल्या प्रांतात एकाच वर्षात ५०० स्त्री-पुरुषांना बौद्ध धर्माच्या उपासकांची दीक्षा दिली. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत पूर्ण यांनी आपल्या प्रांतात धर्मप्रचार-प्रसाराचे कार्य केले. त्यांच्या मृत्यूची बातमी बुद्धांना मिळाल्यावर बुद्धांनी त्यांच्याविषयी "पूर्ण एक कुलपुत्र पंडित होता. त्यास परीनिर्वाण प्राप्त झाले" असे उद्गार काढले.

 संबंधीत माहिती

 विशेष चित्र

बौद्ध धर्म
श्री महाबोधी वृक्ष, बौद्ध गया.

 विकी उवाच

दालन:बौद्ध धर्म/उवाच/4

बदला

 तुम्ही काय करू शकता

==अपेक्षित लेख ==
  • मराठीतील तत्त्वज्ञान
  • मराठीत लिहिले गेलेले ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान
  • महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
  • महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकांचे वैचारिक योगदान
  • महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकांची सूची
  • महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे महाविद्यालयीन व विद्यापीठीय विभाग

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पसायदानचोळ साम्राज्यसोलापूरसर्वनामकालभैरवाष्टककर्ण (महाभारत)फुटबॉलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहवामान बदलस्वतंत्र मजूर पक्षकोरफडसुभाषचंद्र बोसमांडूळशेतीअप्पासाहेब धर्माधिकारीभारतीय संसदविठ्ठलशेकरूअजित पवारव.पु. काळेएकांकिकाअजिंठा-वेरुळची लेणीसंयुक्त महाराष्ट्र चळवळरत्‍नागिरीभारत सरकार कायदा १९३५लोहगडविदर्भातील पर्यटन स्थळेस्वामी विवेकानंदश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठवर्तुळपृथ्वीरेणुकाजागतिक बँकशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभारत छोडो आंदोलनभरड धान्यहरिहरेश्व‍रहिंदू लग्नसप्तशृंगी देवीभारतीय संविधानाचे कलम ३७०संशोधनसात बाराचा उतारापरकीय चलन विनिमय कायदाअनागरिक धम्मपालअन्नप्राशनकोकणशनि शिंगणापूरबुद्ध जयंतीआवळासचिन तेंडुलकरभाग्यश्री पटवर्धनपुरंदर किल्लाए.पी.जे. अब्दुल कलामपुणे जिल्हामराठी साहित्यचंद्रमुखी (मराठी चित्रपट)मृत्युंजय (कादंबरी)त्र्यंबकेश्वरसाहित्याची निर्मितिप्रक्रियाआदिवासीबौद्ध धर्मसोळा संस्कारभारताचे नियंत्रक व महालेखापालबाळ ठाकरेगालफुगीराजकीय पक्षविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारमुंबईसंवादनृत्यचीनजन गण मनमराठी भाषा दिनराजा मयेकरराष्ट्रकुल खेळकृष्णकामधेनूयवतमाळ जिल्हा🡆 More