तौलनिक राजकारण:

तौलनिक राजकारण हा राज्यशास्त्राचा उपघटक आहे.

ॲरिस्टॉटल हा या उपशाखेचा जनक ठरतो. तुलनात्मक अभ्यासाद्वारे प्रत्येक राज्यव्यवस्थेच्या वेगळ्या वैशिष्ट्यांची कार्यकारणमीमांसा शक्य होते. कोणत्याही राज्यपद्धतीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन तुलनेशिवाय होऊच शकत नाही. तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण ह्या काटेकोर दृष्टीने पाहिल्यास भिन्न भिन्न व्याप्ती असणाऱ्या संकल्पना आहेत. दुसरी संज्ञा अधिक व्यापक आणि पहिल्या संज्ञेला आपल्या कक्षेत सामावून घेणारी आहे.

Tags:

राज्यशास्त्रॲरिस्टॉटल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अश्वत्थामाब्रिक्सभारताचे सरन्यायाधीशनर्मदा नदीमहापरिनिर्वाण दिनमिया खलिफाउत्पादन (अर्थशास्त्र)महादेव गोविंद रानडेअजिंठा लेणीतलाठीराष्ट्रपती राजवटआंबाराष्ट्रीय स्वयंसेवक संघजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेसूत्रसंचालनराज्यशास्त्रभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्राची अर्थव्यवस्थादूरदर्शनमहाविकास आघाडीअहवालफेसबुकप्रतापगडबाजार समितीखान्देशनाथ संप्रदायबौद्ध धर्मछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसआडनावकन्या रासत्र्यंबकेश्वरपुरंदर किल्लासुभाषचंद्र बोसजगातील देशांच्या राजधान्यांची यादीराजा रविवर्माअंकुश चौधरीलोहगडपरमहंस सभाप्रार्थना समाजनाटोरेखावृत्तभारतरत्‍नपसायदानकृष्णा नदीशेतीपृथ्वीचे वातावरणजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ॲरिस्टॉटलअंदमान आणि निकोबारनटसम्राट (नाटक)रमाबाई आंबेडकरमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गमुंबईइंदिरा गांधीफ्रेंच राज्यक्रांतीव्यापार चक्रआंबेडकर जयंतीकेंद्रीय लोकसेवा आयोगसौर ऊर्जाविदर्भभारतातील जिल्ह्यांची यादीहवामान बदलगोत्रगंगाराम गवाणकरगुळवेलमहाराष्ट्रातील किल्लेभारतातील महानगरपालिकाअजय-अतुलमनुस्मृतीपंचांगभारतीय रेल्वेभरती व ओहोटीकेदारनाथ मंदिरस्टॅचू ऑफ युनिटीमुख्यमंत्रीमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीद्रौपदी मुर्मूवेड (चित्रपट)🡆 More