तिसरी बौद्ध संगीती: तिसरी बौद्ध परिषद

तिसरी बौद्ध संगीती साधारणतः इ.स.पू.

२४०">इ.स.पू. २४० मध्ये पाटलीपुत्र अशोकराम येथे मोग्गलिपुत्त तिस्स यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ही संगीती सम्राट अशोकांच्या आश्रयाखाली भरवण्यात आली. धार्मिक मतभेद मिटवून प्रमाणित बौद्धधम्मग्रंथाची रचना करणे, हा या सभेचा उद्देश होता. म्हणून सूत्तपिटकविनयपिटक यांचे तात्त्विक स्पष्टीकरण करणारे अभिधम्मपिटक रचण्यात आले. या सभेचे देशांत धम्म प्रसारक पाठविले. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म शक्तीशाली बनवून त्याचा जगभर सर्वत्र मुख्यतः आशियामध्ये प्रसार केला.

तिसरी बौद्ध संगीती: तिसरी बौद्ध परिषद
सम्राट अशोक आणि मोग्गलीपुत्त-तिस्सा तिसऱ्या बौद्ध संगीतीवेळी नव जेतवन, श्रावस्ती येथे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अभिधम्मपिटकआशियाइ.स.पू. २४०पाटलीपुत्रबौद्ध धम्मविनयपिटकसम्राट अशोकसूत्तपिटक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

केदार शिंदेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसांगली जिल्हाशुद्धलेखनाचे नियमभाषा विकासमहाराष्ट्र केसरीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनइतिहासआनंद दिघेभरड धान्यअब्देल फताह एल-सिसीचंद्रमुखी (मराठी चित्रपट)वनस्पतीराशीतुकडोजी महाराजताम्हणरेणुकाभारतातील शासकीय योजनांची यादीमांजरसविता आंबेडकरदर्पण (वृत्तपत्र)इंदुरीकर महाराजशिवछत्रपती पुरस्काररमेश बैसअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनहवामान बदलप्रार्थना समाजजालियनवाला बाग हत्याकांडहॉकीआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमांगअध्यक्षीय लोकशाही पद्धतपृथ्वीचे वातावरणजागतिक लोकसंख्यामहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरकापूससिंहजगातील देशांची यादीजागतिक बँकआणीबाणी (भारत)स्वतंत्र मजूर पक्षभारताचे राष्ट्रपतीसह्याद्रीहरितक्रांतीलिंगभाववस्तू व सेवा कर (भारत)यशवंतराव चव्हाणकावीळ२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतदीनबंधू (वृत्तपत्र)कर्जक्रिकेटशिक्षणगुरुत्वाकर्षणसिंधुताई सपकाळगालफुगीमुंबई उच्च न्यायालयपांढर्‍या रक्त पेशीमराठाजिजाबाई शहाजी भोसलेभारतीय रेल्वेग्रामीण वसाहतीअष्टांगिक मार्गमेळघाट व्याघ्र प्रकल्पशांता शेळकेफुटबॉलसोलापूरऔद्योगिक क्रांतीराजकीय पक्षपंढरपूरविशेषणमटकाकुंभ रासराष्ट्रीय महामार्गस्तंभमहाराष्ट्र गीतसंवाद🡆 More