मार्कस उल्पियस नर्व्हा ट्रैआनस तथा ट्राजान (सप्टेंबर १८, इ.स.
५३">इ.स. ५३:इटालिका - ऑगस्ट ९, इ.स. ११७) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी दुसरा होता.
ट्राजान | ||
---|---|---|
रोमन सम्राट | ||
त्याने इ.स. ९८ ते मृत्यूपर्यंत राज्य केले. त्याच्या राज्यकाळात रोमन साम्राज्याचा विस्तार आफ्रिका, युरोप व आशिया या खंडांत झाला. इ.स. १०१मध्ये त्याने दाशियाचे राज्य जिंकले व तद्नंतर सध्याचे जॉर्डन व सौदी अरेबियाचा काही भाग जिंकला. ट्राजानच्या र्काळात रोमन साम्राज्य इंग्लंड पासून इराक व फ्रान्सपासून लिबिया व इजिप्तपर्यंत पसरलेले होते.
इ.स. ११७मध्ये लढाईत असताना त्याचा जलोदराने मृत्यू झाला.
This article uses material from the Wikipedia मराठी article ट्राजान, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.