ट्युडोर घराणे

ट्युडोर घराणे (इंग्लिश: Tudor dynasty) हे मूलतः वेल्श असलेले युरोपीय राजघराणे होते.

या राजघराण्याने इ.स. १४८५ ते इ.स. १६०३ सालांदरम्यान इंग्लंडाचे राज्य व आयर्लंडाचे राज्य यांच्यावर सत्ता गाजवली.

ट्युडोर राज्यकर्ते

ट्युडोर राजघराण्यातील खालील सहा राज्यकर्त्यांनी इंग्लंडावर राज्य केले:

चित्र नाव जन्मदिनांक राज्यारोहण दिनांक मृत्युदिनांक
ट्युडोर घराणे  सातवा हेन्री २८ जानेवारी, इ.स. १४५७ २२ ऑगस्ट इ.स. १४८५ २१ एप्रिल, इ.स. १५०९
ट्युडोर घराणे  आठवा हेन्री २८ जून, इ.स. १४९१ २१ एप्रिल, इ.स. १५०९ २८ जानेवारी, इ.स. १५४७
ट्युडोर घराणे  सहावा एडवर्ड १२ ऑक्टोबर, इ.स. १५३७ २८ जानेवारी, इ.स. १५४७ ६ जुलै, इ.स. १५५३
ट्युडोर घराणे  लेडी जेन ग्रे
(विवादास्पद)
इ.स. १५३७ १० जुलै, इ.स. १५५३ १२ फेब्रुवारी, इ.स. १५५४ (मृत्युदंड)
ट्युडोर घराणे  पहिली मेरी १८ फेब्रुवारी, इ.स. १५१६ १९ जुलै, इ.स. १५५३ १८ नोव्हेंबर, इ.स. १५५८
ट्युडोर घराणे  पहिली एलिझाबेथ ७ सप्टेंबर, इ.स. १५३३ १७ नोव्हेंबर, इ.स. १५५८ २४ मार्च, इ.स. १६०३

बाह्य दुवे

Tags:

इ.स. १४८५इ.स. १६०३इंग्लिश भाषायुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजा राममोहन रॉयमराठा घराणी व राज्येइंदिरा गांधीवंचित बहुजन आघाडीमावळ लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनाप्रतिभा धानोरकरपुरंदर किल्लामहाभारतअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्र केसरीनक्षत्रकेंद्रीय लोकसेवा आयोगक्रियापदजेराल्ड कोएत्झीबावीस प्रतिज्ञामध्यपूर्वत्र्यंबकेश्वरराजाराम भोसलेसांगली लोकसभा मतदारसंघछावा (कादंबरी)दक्षिण दिशाविष्णुसहस्रनामशिरूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यावि.वा. शिरवाडकरऔद्योगिक क्रांतीअमेरिकेची संयुक्त संस्थानेफुफ्फुसवायू प्रदूषणमिठाचा सत्याग्रहअग्रलेखपुरंदरचा तहग्रंथालयगालफुगीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामहाराष्ट्र शासनपाणीमटकाअळीवराम सातपुतेगणपती स्तोत्रेहत्तीरोगउभयान्वयी अव्ययअघाडाहस्तमैथुनजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमुंबईसुप्रिया सुळेभारतीय संसदनिसर्गराम गणेश गडकरीगिटारपुणेभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हसाडेतीन शुभ मुहूर्तचिपको आंदोलनगुरू ग्रहभूगोलउजनी धरणजवभारतातील शासकीय योजनांची यादीहवामानआंग्कोर वाटवित्त आयोगभारतीय संविधानाचे कलम ३७०हरितगृहसंगीतातील रागरामायणभेंडीअर्जुन वृक्षसोलापूर जिल्हाहिंदी महासागरनाणेमहारसांचीचा स्तूपसंकष्ट चतुर्थी🡆 More