ज्युझेप्पे गारिबाल्दी

ज्युझेप्पे गारिबाल्दी (इटालियन: Giuseppe Garibaldi; ४ जुलै १८०७, नीस, पहिले फ्रेंच साम्राज्य - २ जून १८८२, कापेरा, इटलीचे राजतंत्र) हा एक इटालियन लष्करी अधिकारी व राजकारणी होता.

इटलीच्या इतिहासामध्ये गारिबाल्दीला मोठे मानाचे स्थान आहे. कामियो बेन्सो दि कावूर, दुसरा वित्तोरियो इमानुएले व ज्युझेप्पे मात्सिनी ह्यांच्यासह गरिबाल्दीला इटलीचा जनक मानले जाते. १९व्या शतकामधील इटलीच्या एकत्रीकरणामध्ये गारिबाल्दीचा महत्त्वाचा सहभाग होता.

ज्युझेप्पे गारिबाल्दी
ज्युझेप्पे गारिबाल्दी

गारिबाल्दीच्या लॅटिन अमेरिकेमधील लष्करी हस्तक्षेपासाठी त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचे व्हिक्तोर युगो, अलेक्सांद्र द्युमा, जॉर्ज सॅंड इत्यादी समकालीन फ्रेंच लेखकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले होते.

गारिबाल्दीचे पुतळे व स्मारके

बाह्य दुवे

ज्युझेप्पे गारिबाल्दी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इटलीइटलीचे एकत्रीकरणइटालियन भाषाकामियो बेन्सो दि कावूरदुसरा वित्तोरियो इमानुएले, इटलीनीसपहिले फ्रेंच साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोकण रेल्वेज्ञानेश्वरसमर्थ रामदास स्वामीबाबासाहेब आंबेडकरमहेंद्र सिंह धोनीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघप्रीतम गोपीनाथ मुंडेभारतीय संस्कृतीलोकमतजालना जिल्हाबहावाकुटुंबतणावकेळमहाराष्ट्रातील घाट रस्तेवसंतराव नाईकसूत्रसंचालनकाळूबाईदौंड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र शासनपानिपतची दुसरी लढाईमेरी आँत्वानेतमण्यारमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीप्रकाश आंबेडकरराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)श्रीपाद वल्लभप्रतापगडचिमणीजत विधानसभा मतदारसंघकर्करोगमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीबहिणाबाई पाठक (संत)सर्वनामजयंत पाटीलखंडोबाजाहिरातभाऊराव पाटीलभारतीय संसदवंचित बहुजन आघाडीभोपळाराष्ट्रीय स्वयंसेवक संघवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)प्रल्हाद केशव अत्रेअश्वत्थामाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीविठ्ठलराव विखे पाटीलमाती प्रदूषणमृत्युंजय (कादंबरी)महादेव जानकरवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघलिंग गुणोत्तरसमाजशास्त्रशब्द सिद्धीइंडियन प्रीमियर लीगवि.वा. शिरवाडकरअभंगराशीहरितक्रांतीआर्य समाजहिंगोली जिल्हाएकनाथ शिंदेनिसर्गमावळ लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणभूकंपजिंतूर विधानसभा मतदारसंघपुणेशुभेच्छासंजीवकेनाटकलोकगीतक्रियाविशेषणकांजिण्याभारतीय निवडणूक आयोगराणाजगजितसिंह पाटीलसावता माळीदशरथ🡆 More