जोसेफ कोनी

जोसेफ कोनी हा लॉर्ड रेसिस्टंस आर्मीचा संस्थापक आहे.

आंतर्राष्ट्रीय गुन्हेगारीमध्ये जोसेफ कोनीच क्रमांक १ आहे. जोसेफ कोनी स्वतःला देवाचा दूत मानतो व लहान मुलांचे अपहरण करून त्यांच्या हाती बंदूक देऊन त्यांना अतिरेकी बनवतो. २०१२ मध्ये कोनी २०१२ माहितीपटाने त्याला जगासमोर आणले, व इतिहासात प्रथमच लोकांच्या दबावामुळे अमेरिकेने चांगल्या कामासाठी आपले सैनिक उगांडाला (दुसऱ्या देशी-दुसऱ्या सैन्याची मदत करायला) पाठवले आहेत.

जोसेफ कोनी
जन्म जोसेफ
१९६१
ओडेक , उगांडा
राष्ट्रीयत्व उगांडा
उंची ५ फूट ११ इंच
ख्याती कुप्रसिद्ध दहशतवादी

जीवन

१९६१ साली शेतकरी कुटुंबात कोनीचा जन्म झाला.तरुणपणी तो जादू-टोणा वैद्याचा (वित्च डॉक्टर) साहाय्यक म्हणून भावाबरोबर काम कारचा, भावाचा मृत्यू झाल्यावर त्याने ती जागा बळकावली.

नेता

१९८६ मध्ये कोनीने धार्मिक संघटनेचे नेतृत्व स्वीकारले. तो स्वतःला प्रभूचा अवतार सांगत असे. उगांडा मधील बंडखोर "नॅशनल रेसिस्टंस आर्मी"ची ताकत जशी जशी कमी होत गेली, तशी तशी कोनीची प्रसिद्धी वाढत गेली. कोनी ने मुलांचे अपहरण करणे सुरू केले , व त्यांना तो सैनिकी प्रशिक्षण देऊन अहिंसा करण्यास प्रवृत्त करतो. तो जनमानसात शांततेच्या नावाखाली अहिंसा पसरवतो. त्याने आधी बऱ्याच वेळेला शांती प्रास्तापित करण्या साठी भाषणे केली आहेत.

अटक मोहीम

इनविसिबल चिल्ड्रेन संस्था २०१२ मध्ये कोनीला अटक करण्यासाठी आंतर्राष्ट्रीय "कोनी २०१२" ही मोहीम राबवत आहे. त्या अंतर्गत अमेरिकेवर लोक दबाव गट तयार करण्यासाठी एका लघुपटाचे निर्माण करण्यात आले आहे. लघुपट कमी काळात वणव्या सारखा पसरला, व काही दिवसातच बिल गेट्स इत्यादी प्रभावी लोकांनी पण सरकार वर दबाव आणण्यास सुरुवात केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उगांडा मध्ये आपले सैन्याची एक तुकडी अगोदरच पाठवली आहे.

Tags:

कोनी २०१२संस्थापक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घोरपडमहाराष्ट्र शासनपवनदीप राजनजॉन स्टुअर्ट मिलक्रियाविशेषणगांडूळ खतराशीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीसम्राट अशोक जयंतीपुरस्कारविशेषणहिंदू धर्मरायगड जिल्हाबसवेश्वरगोंधळसौंदर्याप्रल्हाद केशव अत्रेथोरले बाजीराव पेशवेश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघसांगली लोकसभा मतदारसंघ२०२४ लोकसभा निवडणुकास्त्रीवादआर्थिक विकासकावीळशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळमानवी विकास निर्देशांकअजित पवारस्वरमहाराष्ट्रातील राजकारण२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लामाहितीसोलापूर लोकसभा मतदारसंघदेवेंद्र फडणवीसआनंद शिंदेवस्तू व सेवा कर (भारत)मावळ लोकसभा मतदारसंघलोकमान्य टिळकरावेर लोकसभा मतदारसंघवि.वा. शिरवाडकरक्रियापदसर्वनाम१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धअर्थशास्त्रआकाशवाणीआद्य शंकराचार्यनवनीत राणावर्धमान महावीरमिलानमराठी संतअन्नप्राशनजागतिक पुस्तक दिवसज्यां-जाक रूसोसिंधु नदीजत विधानसभा मतदारसंघलिंग गुणोत्तरगणपती स्तोत्रेकोल्हापूर जिल्हामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीरोहित शर्मासुप्रिया सुळेप्रेमानंद महाराजराजाराम भोसलेभारतातील शेती पद्धतीबाळ ठाकरेराणी लक्ष्मीबाईसंजीवकेजय श्री रामकावळाउत्पादन (अर्थशास्त्र)कुत्राभूकंपयवतमाळ जिल्हारामजी सकपाळकेळहातकणंगले लोकसभा मतदारसंघविठ्ठलनदीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीकालभैरवाष्टक🡆 More