जेजू

जेजू (कोरियन: 제주특별자치도) हा दक्षिण कोरिया देशाचा एक स्वायत्त प्रांत आहे.

हा प्रांत जेजू ह्याच नावाच्या बेटावर वसला असून जेजू बेट कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशेला प्रशांत महासागराच्या कोरिया सामुद्रधुनीमध्ये स्थित आहे. जेजू ह्याच नावाचे शहर जेजू प्रांतची राजधानी तर सिओग्विपू हे ह्या बेटावरील दुसरे शहर आहे.

जेजू प्रांत
제주특별자치도
दक्षिण कोरियाचा स्वायत्त प्रांत

जेजू प्रांतचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
जेजू प्रांतचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानी जेजू
क्षेत्रफळ १,८४९ चौ. किमी (७१४ चौ. मैल)
लोकसंख्या ५,८३,२८४
घनता २८७ /चौ. किमी (७४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KR-49
संकेतस्थळ jeju.go.kr

जेजू बेट ज्वालामुखीपासून निर्माण झाले असून ह्यासाठी जेजूची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत निवड झाली आहे. जेजूची अर्थव्यवस्था मासेमारी, शेतीपर्यटनावर आधारित असून दरवर्षी येथे ६० लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात.


बाह्य दुवे

जेजू 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कोरियन द्वीपकल्पकोरियन भाषादक्षिण कोरियादक्षिण कोरियाचे राजकीय विभागप्रशांत महासागरबेटसिओग्विपू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

परभणी लोकसभा मतदारसंघदौंड विधानसभा मतदारसंघतिसरे इंग्रज-मराठा युद्धसायबर गुन्हादेवेंद्र फडणवीसवस्तू व सेवा कर (भारत)बाबा आमटेपांढर्‍या रक्त पेशीवर्णमालाअक्षय्य तृतीयासमर्थ रामदास स्वामीखडकवासला विधानसभा मतदारसंघमराठी साहित्यऔद्योगिक क्रांतीअमर्त्य सेनजवाहरलाल नेहरूक्रिकेटचा इतिहाससंभाजी भोसलेकांजिण्याभारतीय रेल्वेईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघसाईबाबारक्तगटमहाराष्ट्र दिनहिंदू तत्त्वज्ञानरमाबाई रानडेहिंदू लग्नअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःप्रदूषणभूतविनायक दामोदर सावरकरपंचायत समितीमिरज विधानसभा मतदारसंघमहात्मा फुलेशुभेच्छासम्राट हर्षवर्धनपंचशीलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसविनयभंगनरेंद्र मोदीहवामान३३ कोटी देवनवनीत राणाभारतीय आडनावेशुद्धलेखनाचे नियमतणावन्यूटनचे गतीचे नियमजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमहेंद्र सिंह धोनीनगर परिषदमहाराष्ट्राचा भूगोलसंत जनाबाईभारताची जनगणना २०११समासजगातील देशांची यादीम्हणीमराठा साम्राज्यमहाराष्ट्रातील राजकारणसिंधु नदीसौंदर्यालोकगीतमतदानजागतिक पुस्तक दिवसगोपाळ गणेश आगरकरसूर्यअभंगअशोक चव्हाणमराठीतील बोलीभाषाजोडाक्षरे२०२४ लोकसभा निवडणुकासुतककासारहिरडाअमरावती जिल्हाशाहू महाराजभारतीय संसदमहाराष्ट्राची अर्थव्यवस्था🡆 More