जागतिक मराठी अकादमी

जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली.

सुरुवातीच्या काळात, माधव गडकरी (सन १९९४ ते १९९९) आणि राधाकृष्ण नार्वेकर (सन १९९९ ते २००२) हे या संस्थेचे कार्याध्यक्ष होते. संस्थेची रीतसर नोंदणी २४-८-२००२ला झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा’ या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली.

शोध मराठी मनाचा या नावाची आत्तापर्यंतची संमेलने

१. २००४ - नागपूर
२. २००५ -अहमदनगर
३. २००६ - मुंबई
४. २००७ - एम्‌आय्‌टी मायर्स, पुणे--६-७ जानेवारी
५. २००८ - कला अकादमी, पणजी(गोवा)-- ४-५-६ जानेवारी
६. २००९ - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर -- ३-४- जानेवारी
७. २०१० - हुतात्मा स्मृति मंदिर, सोलापूर -- २-३ जानेेवारी
८. २०११ - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद -- ७-८-९ जानेवारी
९. २०१२ - विरार
१०. २०१३ - कालिदास कलामंदिर, नाशिक -- ५-६ जानेवारी; अध्यक्ष आशुतोष गोवारीकर
११. २०१४ - रत्‍नागिरी
१२. २०१५ - सातारा
१३. २०१६ - अमरावती
१४. २०१७ - शिवाजी नाट्यमंदिर, दादर, मुंबई
१५. २०१८ - पुणे
१६. २०१९ - नागपूर
१७. २०२० - पीएनपी नाट्यगृह चेंढरे, अलिबाग
१८. २०२३ - डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी

हे सुद्धा पहा

website- http://www.jagtikmarathiacademy.org[permanent dead link]

Tags:

जागतिक मराठी परिषदमाधव गडकरीशोध मराठी मनाचा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोंडलोकसभा सदस्यलहुजी राघोजी साळवेअर्थ (भाषा)देवनागरीक्रिकेटचा इतिहाससाम्यवादगोपीनाथ मुंडेखो-खोगोपाळ कृष्ण गोखलेशनि (ज्योतिष)डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लत्रिरत्न वंदनाशाहू महाराजरमाबाई रानडेएकनाथ खडसेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमलक्ष्मीजिजाबाई शहाजी भोसलेअश्वगंधाजन गण मनमहाराष्ट्रातील राजकारणहृदयमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)भारताची जनगणना २०११प्रज्ञा विवर्धन स्तोत्रयोगरविकांत तुपकरमहारकोल्हापूर जिल्हाछावा (कादंबरी)क्रांतिकारकसंग्रहालयबाळ ठाकरेसर्वनामहिरडाअतिसाररायगड (किल्ला)पानिपतची पहिली लढाईघोरपडमहाराष्ट्र पोलीसमुघल साम्राज्यनितंबयशवंत आंबेडकरवसाहतवादजैवविविधताहवामान बदलसूर्यविठ्ठलदत्तात्रेयनांदेडकुटुंबनियोजनज्योतिबा मंदिरआद्य शंकराचार्यबखरशाश्वत विकासहिवरे बाजारभारतीय संविधानाचे कलम ३७०औंढा नागनाथ मंदिरचलनवाढरायगड जिल्हाछगन भुजबळमुंबईराज्यसभासाडेतीन शुभ मुहूर्तगंगा नदीविनयभंगवृषभ रासअर्जुन पुरस्कारइतर मागास वर्गखासदारताराबाईशुभेच्छाघोणसभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीतिवसा विधानसभा मतदारसंघविधान परिषदजालना विधानसभा मतदारसंघ🡆 More