छोटी लालसरी: पक्ष्यांच्या प्रजाती

छोटी लालसरी किंवा चिमण शेन्द्र्या या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये comman pochard असे म्हणतात .तर मराठी मध्ये चिमण शेन्द्र्या आणि हिंदी मध्ये बुडार ,बुडार नर ,लाल सिर असे म्हणतात .

चिमण शेन्द्र्या हा पक्षी आकाराने बदकापेक्षा लहान पक्षी आहे .यामध्ये नर-मादी दिसायला वेगळे -वेगळे असतात .

छोटी लालसरी: पक्ष्यांच्या प्रजाती
Aythya ferina Sandwell 2

नराचे डोके आणि मान तांबड्या असते .व छाती आणि पाठीवरचा भाग काळा असतो .राहिलेला करड्या भागावर बारीक काड्या असतात .शेपटीचा खालचा आणि वरचा भाग काळ्या रंगाचा असतो .

मादीचे डोके, मान ,पाठीवरचा भाग ,छाती आणि शेपूट गडद तपकिरी रंगाचा असतो .कंठ ,चोचीजवळचा तोंडाचा भाग ,डोळ्यांभोवतीचे कडे बदिमी रंगाचे असतात .राहिलेला वरचा भाग राखिडी रंगाचा असतो .व खालील भाग पिवळट करडा असतो .

छोटी लालसरी: पक्ष्यांच्या प्रजाती
Common pochard (Aythya ferina)

हा पक्षी पाकिस्तान ,भारतचा वायव्य भाग, बांगला देश ,आसाम आणि सभोवतालचे प्रांत व दक्षिणेकडे कर्नाटकपर्यंत आढळते .हा पक्षी हिवाळ्यात आढळतात त्यामुळे यांना हिवाळी पक्षी असे म्हणतात .हा पक्षी पॅलिआर्क्टिक या प्रदेशात आढळतो हा पक्षीझिलानी आणिसरोवरे या ठिकाणी आढळतो .

छोटी लालसरी: पक्ष्यांच्या प्रजाती
2011.06.20 pochard, St. James Park, London, UK 013c
छोटी लालसरी: पक्ष्यांच्या प्रजाती
Aythya ferina

संदर्भ

पुस्तकाचे नाव:पक्षिकोश

लेखकाचे नाव:मारुती चितमपल्ली

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तणावन्यूझ१८ लोकमतकोल्हापूरपंढरपूरबास्केटबॉलनासाकुटुंबनियोजनपंचांगअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदनृत्यशिवराम हरी राजगुरूशेतीची अवजारेनाटककुष्ठरोगव्हायोलिनसंपत्ती (वाणिज्य)अजिंठा-वेरुळची लेणीएकनाथ शिंदेसातारा जिल्हाबाळाजी बाजीराव पेशवेमोगरासंयुक्त राष्ट्रेगोवरऔद्योगिक क्रांतीभोपळाउत्पादन (अर्थशास्त्र)जी-२०मातीगणपतीनिवृत्तिनाथगोपाळ गणेश आगरकरसायली संजीवखाशाबा जाधवरामजी सकपाळमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रनारळभारूडऑलिंपिक खेळात भारतकंबरमोडीमहात्मा फुलेअर्थिंगप्रेरणामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसिंधुदुर्गगणेश चतुर्थीवित्त आयोगशीत युद्धठाणे जिल्हातारापूर अणुऊर्जा केंद्रसविनय कायदेभंग चळवळरमाबाई आंबेडकरमुंबई उच्च न्यायालयविक्रम साराभाईआंबेडकर कुटुंबराजेश्वरी खरातमानसशास्त्रमराठा साम्राज्यअशोक सराफअभंगभारद्वाज (पक्षी)भारतामधील उच्च न्यायालयांची यादीचवदार तळेवृत्तपत्रमहाराणा प्रतापजागतिक रंगभूमी दिनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकध्वनिप्रदूषणमहाराष्ट्र विधान परिषदअर्थसंकल्पपृथ्वीभाऊसाहेब हिरेधर्मो रक्षति रक्षितःलोकसभेचा अध्यक्षमहाराष्ट्रातील घाट रस्तेचित्तागालफुगीपूर्व आफ्रिकाराजस्थान🡆 More