चिमूर तालुका

चिमूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

पूर्वीच्या चिमूर या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी इ.स. १९८० सालापासून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

  ?चिमूर

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: क्रांती जिल्हा (प्रस्तावित नाव)
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नागपूर
भाषा मराठी
नगराध्यक्ष
तहसील चिमूर
पंचायत समिती चिमूर
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 442903
• +०७१७०

चिमूरचा स्वातंत्र्य लढा

महात्मा गांधींनी १९४२ मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर ३ दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते.

  1. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.

स्वातंत्र्यसमर

'चले जाव' आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्‍न झाल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी विश्रामगृहाला आग लावली. पुन्हा एकदा पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे अनेक नागरिक शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयांत खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

ऐतिहासिक घटना

चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान इतिहास सांगते.

चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके
चंद्रपूर तालुका | वरोरा तालुका | भद्रावती तालुका | चिमूर तालुका | नागभीड तालुका | ब्रह्मपुरी तालुका | सिंदेवाही तालुका | मूल तालुका | गोंडपिपरी तालुका | पोंभुर्णा तालुका | सावली तालुका | राजुरा तालुका | कोरपना तालुका | जिवती तालुका | बल्लारपूर तालुका

Tags:

चंद्रपूर जिल्हाभारतमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वायू प्रदूषणस्वरगंधर्व सुधीर फडकेभारतातील समाजसुधारकपश्चिम दिशापंचगंगा नदीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीबखरमुल्हेरदुसरे महायुद्धवसंतराव नाईकवृत्तपत्रगाडगे महाराजवस्तू व सेवा कर (भारत)लिंगभावत्र्यंबकेश्वरबाईपण भारी देवामहाविकास आघाडीरवींद्रनाथ टागोरवाचनएबीपी माझाअमोल कोल्हेपारनेर विधानसभा मतदारसंघहोमिओपॅथीभारतातील शासकीय योजनांची यादीमहालक्ष्मीआळंदी नदीमानसशास्त्रगजानन महाराजसंधी (व्याकरण)कळंब वृक्षमहाराष्ट्राची हास्यजत्राआजी२०१४ लोकसभा निवडणुकाआडनावआगरीभोपाळ वायुदुर्घटनाप्राण्यांचे आवाजज्वारीसप्त चिरंजीवरक्तगटकीर्तनपांढर्‍या रक्त पेशीराजकारणभारतीय समुद्र किनाराव्हॉट्सॲपसूर्यकल्याण लोकसभा मतदारसंघझाडअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसिक्कीममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियास्थानिक स्वराज्य संस्थाहृदयधाराशिव जिल्हाअभंगपश्चिम महाराष्ट्रबीड जिल्हागोत्रनर्मदा नदीअलीबाबा आणि चाळीशीतले चोरबिबट्यालिंगायत धर्मजागतिक बँकजळगाव लोकसभा मतदारसंघपेशवेकृष्णखान्देशउदयनराजे भोसलेहिंदू लग्नअण्णा भाऊ साठेलखनौ करारफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीपूर्व दिशासंभोगजागतिक लोकसंख्या🡆 More