ग्रेम लॅबरूय (रोमन लिपी: Graeme Fredrick Labrooy) (जून ७, इ.स. १९६४ - हयात) हा श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू होता. इ.स. १९८६ ते इ.स. १९९२ सालांदरम्यान त्याने श्रीलंका क्रिकेट संघाकडून ९ कसोटी व ४४ एकदिवसीय सामने खेळले. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी व तळाकडील क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करत असे.
This article uses material from the Wikipedia मराठी article ग्रेम लॅबरूय, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.