ग्रेटर नोएडा

ग्रेटर नोएडा हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

दिल्लीच्या ४८ किमी आग्नेयेस यमुना नदीच्या काठावर वसवले गेलेले ग्रेटर नोएडा भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. नोएडाच्या दक्षिणेस स्थित असलेले ग्रेटर नोएडा भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ग्रेटर नोएडा नोएडासोबत नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्ग व नोएडा मेट्रोद्वारे तर आग्रासोबत यमुना द्रुतगतीमार्गाद्वारे जोडले गेले आहे.

ग्रेटर नोएडा
उत्तर प्रदेशमधील शहर

ग्रेटर नोएडा

ग्रेटर नोएडा is located in उत्तर प्रदेश
ग्रेटर नोएडा
ग्रेटर नोएडा
ग्रेटर नोएडाचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 28°29′54″N 77°30′58″E / 28.49833°N 77.51611°E / 28.49833; 77.51611

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा गौतम बुद्ध नगर
स्थापना वर्ष इ.स. १९९१
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,०७,६७६
  - घनता ७३० /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ

भारतीय ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीसाठी वापरण्यात येणारे बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट ग्रेटर नोएड येथेच आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

आग्राउत्तर प्रदेशदिल्लीनोएडानोएडा मेट्रोभारतयमुना द्रुतगतीमार्गयमुना नदीराष्ट्रीय राजधानी क्षेत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरककालभैरवाष्टकदुसरे महायुद्धझाडरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरकोल्हापूरजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)शेतकरी कामगार पक्षभारतीय संविधानाची उद्देशिकाप्रणयठरलं तर मग!कांदाज्ञानेश्वरमावळ लोकसभा मतदारसंघस्वादुपिंडपाणी व्यवस्थापनपानिपतची तिसरी लढाईपंकजा मुंडेनाथ संप्रदायन्यूटनचे गतीचे नियमभूकंपसुभाषचंद्र बोसदिवाळीइंडियन प्रीमियर लीगपानिपतची पहिली लढाईतणावभारतातील सण व उत्सवजागतिक पर्यावरण दिनभारताची संविधान सभाअनुदिनीन्यूझ१८ लोकमतवसंतरामदास आठवलेवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघजागतिक दिवससातवाहन साम्राज्यआग्नेय दिशामराठी भाषासरोजिनी नायडूअंतर्गत ज्वलन इंजिनऋग्वेदआचारसंहितामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागशाळाभारत सरकार कायदा १९३५महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमराठा साम्राज्य१९९३ लातूर भूकंपविहीरमहाड सत्याग्रहपुणे करारदिंडोरी लोकसभा मतदारसंघनागपूरनाशिकमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीअजिंठा लेणीभारतातील जिल्ह्यांची यादीउंटकल्याण (शहर)जिजाबाई शहाजी भोसलेअंगणवाडीहिंदू कोड बिलआंबेडकर जयंतीशनिवार वाडासंशोधनखो-खोअमेरिकेची संयुक्त संस्थानेमटकाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षताज महालभारतीय संसदरंगपंचमीरोहित शर्मातोरणाखान अब्दुल गफारखान🡆 More