ग.वा. मावळणकर: भारतीय राजकारणी

गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स.

१९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले.

गणेश वासुदेव मावळणकर
ग.वा. मावळणकर: भारतीय राजकारणी

कार्यकाळ
१५ में १९५२ – २७ फेब्रुवारी १९५६
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद
मागील पद स्थापित
पुढील एम.ए.अय्यंगार
मतदारसंघ अहमदाबाद

जन्म २७ नोव्हेंबर १८८८
बडोदा
मृत्यू २७ फेब्रुवारी १९५६
अहमदाबाद
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय सभा (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
धर्म हिंदू

पूर्व जीवन

ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटीश भारतातील मुंबई प्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले.


मागील:
प्रथम
लोकसभेचे अध्यक्ष
मार्च १५, इ.स. १९५२फेब्रुवारी २७, इ.स. १९५६
पुढील:
एम.ए.अय्यंगार

Tags:

अमदाबाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लक्ष्मीपारनेर विधानसभा मतदारसंघमहाविकास आघाडीकळसूबाई शिखरजागतिक महिला दिनशीत युद्धकावळागूगलमहाबळेश्वरजळगाव लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीअमेरिकेची संयुक्त संस्थानेहंपीसह्याद्रीपंढरपूरनोटा (मतदान)राष्ट्रीय समाज पक्षआंतरराष्ट्रीय नाणेनिधीयेवलाअमरावतीविंचूइंडियन प्रीमियर लीगक्रिकेटचा इतिहाससंभाजी भोसलेगोदावरी नदीमतदानबचत गटकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)केंद्रशासित प्रदेशसज्जनगडपानिपतची तिसरी लढाईभोपळाप्रज्ञा पवारतापमानअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पोक्सो कायदासांगली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४माळीतलाठीजागतिक दिवसअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणक्लिओपात्राव्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलअष्टांगिक मार्गअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीलता मंगेशकरशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्र केसरीकुणबीवर्णनात्मक भाषाशास्त्रपंचांगओटभारतीय निवडणूक आयोगराजपत्रित अधिकारीविकिपीडियाभारतीय टपाल सेवाखडकवासला विधानसभा मतदारसंघकाळाराम मंदिर सत्याग्रहघारापुरी लेणीतमाशाराजगडउमरखेड विधानसभा मतदारसंघहृदयसमाज माध्यमेरावणआंब्यांच्या जातींची यादीविज्ञानकथासंयुक्त महाराष्ट्र चळवळबखरमहादेव जानकरभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने🡆 More