कोलंबिया ही अमेरिका देशाच्या साउथ कॅरोलायना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
हे शहर रिचलॅंड काउंटीचेही प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,२७२ होती.
कोलंबिया Columbia | |
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | साउथ कॅरोलिना |
स्थापना वर्ष | इ.स. १८५४ |
क्षेत्रफळ | ३४०.१ चौ. किमी (१३१.३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २९२ फूट (८९ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १,२९,२७० |
- घनता | ३५८.२ /चौ. किमी (९२८ /चौ. मैल) |
- महानगर | ७,६७,५९८ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० |
www.columbiasc.net |
कोलंबिया सालुडा नदी आणि ब्रॉड नदीच्या संगमावर वसलेले आहे. या एकत्रित नद्या येथून कॉंगारी नदी म्हणून वाहतात.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article कोलंबिया (साउथ कॅरोलिना), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.