काक्चिंग जिल्हा: मणिपूरमधील जिल्हा, भारत

काक्चिंग जिल्ह्याचे नकाशावरील स्थान


काक्चिंग हा भारताच्या मणिपूर राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१६ साली थोउबाल जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा मणिपूरच्या दक्षिण भागात स्थित आहे. २०११ साली काक्चिंग जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.३५ लाख इतकी होती. काक्चिंग हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. येथील काक्चिंग उद्यान हे एक मोठे स्थानिक पर्यटक आकर्षण आहे.

काक्चिंग जिल्हा
ꯀꯥꯡꯄꯣꯛꯄꯤ ꯄꯅꯥ (मणिपुरी)
मणिपूर राज्यातील जिल्हा
काक्चिंग जिल्हा चे स्थान
काक्चिंग जिल्हा चे स्थान
मणिपूर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मणिपूर
मुख्यालय काक्चिंग
क्षेत्रफळ
 - एकूण १९२ चौरस किमी (७४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,३५,४८१ (२०११)
-साक्षरता दर ७५%
-लिंग गुणोत्तर १००३ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघ
संकेतस्थळ

इंफालला भारत्-म्यानमार सीमेवरील मोरे ह्या गावासोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग १०२ काक्चिंग जिल्ह्यामधून धावतो.

बाह्य दुवे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कबूतरप्रार्थना समाजअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षशाश्वत विकासअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदविधान परिषदसुभाषचंद्र बोसग्राहक संरक्षण कायदाराजेश्वरी खरातपुरंदर किल्लाइंदुरीकर महाराजसूर्यमालाकडधान्यगोपाळ कृष्ण गोखलेझाडसूर्यनमस्कारमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीगिधाडसम्राट अशोकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमुखपृष्ठबौद्ध धर्मशिवाजी महाराजमधमाशीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेऔरंगजेबसुतार पक्षीसोलापूरदौलताबादगुढीपाडवागृह विभाग, महाराष्ट्र शासनराजाराम भोसलेसूत्रसंचालनचोखामेळानियतकालिकथोरले बाजीराव पेशवेब्रिक्सकर्करोगमुख्यमंत्रीशंकर पाटीलशाहू महाराजवीणाभौगोलिक माहिती प्रणालीनांदेडराजकारणइंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमौर्य साम्राज्ययेसूबाई भोसलेचंद्रशेखर वेंकट रामनसोलापूर जिल्हाइतिहासरोहित शर्माअंबाजोगाईबिरसा मुंडासंभोगअभंगमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळबाजरीमराठीतील बोलीभाषास्वादुपिंडगणेश चतुर्थीसंपत्ती (वाणिज्य)भारताचे पंतप्रधानसर्वनामशिवनेरीदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनतुकडोजी महाराजजागतिक तापमानवाढखडकरोहित (पक्षी)सरपंचआंबेडकर जयंतीखो-खोजागतिक लोकसंख्याकोकणदादाभाई नौरोजी🡆 More