ऑपरेशन ओव्हरलॉर्ड

ऑपरेशन ओव्हरलॉर्ड तथा नॉर्मंडीची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची निर्णायक मोहीम होती.

६ जून, इ.स. १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांनी केलेल्या नॉर्मंडीवरील चढाईने सुरू झालेली ही मोहीम ३० जून रोजी जर्मन सैन्याने सीन नदीपल्याड माघार घेतल्यावर संपली. या मोहीमेच्या अंतर्गत दोस्त राष्ट्रांनी युरोपमध्ये आपले सैन्य कायमचे घुसवले व त्याद्वारे येथून पुढे जर्मनीचा पूर्ण पाडाव केला.

६ जूनच्या पहाटे दोस्त राष्ट्रांच्या १,२०० विमानांनी हजारो सैनिक फ्रांसमध्ये उतरवले व सकाळी ५,००० नौकां नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर चालून गेल्या. एका दिवसात १,६०,००० सैनिक नॉर्मंडीत उतरले व किनाऱ्यावरील अनेक ठिकाणची तटबंदी त्यांनी उद्ध्वस्त केली. अमेरिकन सैन्य युटा बीच, ओमाहा बीच, ब्रिटिश सैन्य स्वोर्ड बीच, गोल्ड बीच तर कॅनडाचे सैन्य जुनो बीच या पुळणींवर उतरले. सुरुवातीच्या या हल्ल्यात यानंतर दोस्तांनी ऑगस्टअखेरपर्यंत नॉर्मंडीतून २०,००,००० सैनिक युरोपमध्ये घुसवले.

ही मोहीम चालविण्याचा निर्णय दोस्त राष्ट्रांनी मे १९४३मध्ये झालेल्या ट्रायडेंट कॉन्फरन्समध्ये घेतला होता. त्याच वेळी अमेरिकेच्या ड्वाइट डी. आयझेनहोवर यांची मोहीमेचे सरसेनापती तर युनायटेड किंग्डमच्या बर्नार्ड मॉंटगोमरी यांची नेमणूक आक्रमक सैन्याच्या सेनापतीपदी करण्यात आली.

ही मोहीम फत्ते करण्यासाठी दोस्तांनी अनेक नवीन तंत्रज्ञाने विकसित केली. जर्मनीची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन बॉडीगार्ड ही मोहीम चालवली. याने जर्मनीला युरोपवरील आक्रमणाचे ठिकाण व काळवेळ बिलकुल कळले नाही.

Tags:

इ.स. १९४४दुसरे महायुद्धदोस्त राष्ट्रेनाझी जर्मनीनॉर्मंडीयुरोपसीन नदी३० जून६ जून

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ख्रिश्चन धर्मधाराशिव जिल्हाभगवद्‌गीताश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीअहमदनगर लोकसभा मतदारसंघजिल्हा परिषदभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागज्योतिर्लिंगशाहीर साबळेमांगगणपतीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेगोवरइंदिरा गांधीहवामानराजा राममोहन रॉयइतिहासाच्या अभ्यासाची साधनेवसंतराव दादा पाटीलएकनाथ शिंदेशिवसेनाजागतिक पर्यावरण दिनसमासदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसुषमा अंधारेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेमाहितीनरेंद्र मोदीभगवानबाबास्मृती मंधानासम्राट अशोकयेवलादेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेहुतात्मा चौक (मुंबई)जागतिक तापमानवाढघोरपडमाझी तुझी रेशीमगाठज्ञानेश्वरशेतकरीभाषावार प्रांतरचनाशाहू महाराजधोंडो केशव कर्वेरवींद्र वाईकरसंभाजी महाराजांचे साहित्यछावा (कादंबरी)महाराष्ट्रातील घाट रस्तेचाणक्यमहाराष्ट्र पोलीसव्यंजनभारतीय रिझर्व बँकदिंडोरी लोकसभा मतदारसंघमराठी व्याकरणवाई विधानसभा मतदारसंघभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७महाराष्ट्रातील लोककलाअतिसारवातावरणदौंड विधानसभा मतदारसंघलक्ष्मीट्रकराशीबांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभारतातील शासकीय योजनांची यादीशेतीअर्थसंकल्पमराठी भाषेमधील वृत्तपत्रेवित्त आयोगमहाराष्ट्र लोकसेवा आयोगकानिफनाथ समाधी स्थळ मढीउज्ज्वल निकमचंद्रसोलापूरगांडूळ खतसामाजिक कार्यकाळूबाईमौर्य साम्राज्य🡆 More