ऑत-गारोन: फ्रान्सचा विभाग

ऑत-गारोन (फ्रेंच: Haute-Garonne; ऑक्सितान: Nauta Garona; इंग्लिश लेखनभेदः अप्पर गॅरोन) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे.

फ्रान्सच्या दक्षिण भागात स्पेनच्या सीमेवर स्थित असलेल्या ह्या विभागाचे नाव येथून वाहणाऱ्या गारोन नदीवरून देण्यात आले आहे. तुलूझ हे फ्रान्समधील प्रमुख शहर ऑत-गारोनची राजधानी आहे.

ऑत-गारोन
Haute-Garonne
फ्रान्सचा विभाग
ऑत-गारोन: फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-गारोनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-गारोनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश मिदी-पिरेनीज
मुख्यालय तुलूझ
क्षेत्रफळ ६,३०९ चौ. किमी (२,४३६ चौ. मैल)
लोकसंख्या १२,०२,९२०
घनता १९०.७ /चौ. किमी (४९४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-31


बाह्य दुवे

ऑत-गारोन: फ्रान्सचा विभाग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
ऑत-गारोन: फ्रान्सचा विभाग  मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ऑत-गारोन  · जेर  · लॉत  · ऑत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन


Tags:

ऑक्सितान भाषागारोन नदीतुलूझफ्रान्सफ्रान्सचे प्रदेशफ्रान्सचे विभागफ्रेंच भाषामिदी-पिरेनीजस्पेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील स्थानिक शासनसंस्‍कृत भाषाकथकमंदीनाशिक लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनारवी राणासांगली लोकसभा मतदारसंघकल्याण लोकसभा मतदारसंघअतिसारजालियनवाला बाग हत्याकांडदिनकरराव गोविंदराव पवारसाडेतीन शुभ मुहूर्तविनायक दामोदर सावरकरहस्तकलाजुने भारतीय चलनकार्ल मार्क्सस्वर२०१९ लोकसभा निवडणुकापारिजातकपुन्हा कर्तव्य आहेसंत जनाबाईधर्मो रक्षति रक्षितःगर्भाशयभारतीय संसदमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसंयुक्त महाराष्ट्र चळवळकामसूत्रत्र्यंबकेश्वरबडनेरा विधानसभा मतदारसंघकन्या रासआझाद हिंद फौजकुबेरयूट्यूबरत्‍नागिरी जिल्हागणपती स्तोत्रेदिंडोरी लोकसभा मतदारसंघदूरदर्शनकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघआचारसंहितादख्खनचे पठारमुंजकररक्षा खडसेदीपक सखाराम कुलकर्णीजास्वंदआणीबाणी (भारत)रावेर लोकसभा मतदारसंघबेकारीबुलढाणा लोकसभा मतदारसंघविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभारत सरकार कायदा १९३५ज्ञानेश्वरीस्मिता शेवाळेप्रीमियर लीगहडप्पा संस्कृतीगोविंद विनायक करंदीकरबाळशास्त्री जांभेकरज्ञानपीठ पुरस्कारपंकजा मुंडेलता मंगेशकरबलुतेदारसंगणक विज्ञानभारतीय निवडणूक आयोगगजानन महाराजसंगीत नाटकमहाबळेश्वरहिंदू धर्मकुलदैवतरस (सौंदर्यशास्त्र)मूलद्रव्यलोकसंख्या घनताकल्की अवतारअजिंठा लेणीभारताची जनगणना २०११ॲडॉल्फ हिटलरमराठी संतन्यूटनचे गतीचे नियम🡆 More