इंटरनेट एक्सप्लोरर

इंटरनेट एक्सप्लोरर (इंग्लिश: Windows Internet Explorer) हा मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने बनवलेला व वितरलेला वेब न्याहाळक आहे. इ.स. १९९५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्याची पहिली आवृत्ती बाजारात आणली. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती, इंटरनेट एक्सप्लोरर ९ आहे. विंडोज संगणकप्रणाल्यांवर तो मूळ न्याहाळक असतो.

इंटरनेट एक्सप्लोरर
इंटरनेट एक्सप्लोरर
इंटरनेट एक्सप्लोरर
प्रारंभिक आवृत्ती इंटरनेट एक्सप्लोरर १.० (ऑगस्ट १६, १९९५)
सद्य आवृत्ती ८.० (मार्च १९, २००९)
सद्य अस्थिर आवृत्ती ९.०.८०८०.१६४१३ (आरसी) (फेब्रुवारी १०, २०११)
१.९.८०८०.१६४१३ (प्लॅटफॉर्म प्रिव्ह्यू) (फेब्रुवारी १०, २०११)
विकासाची स्थिती सद्य
संगणक प्रणाली विंडोज
भाषा ४०
सॉफ्टवेअरचा प्रकार आंतरजाल न्याहाळक
सॉफ्टवेअर परवाना मोफत
संकेतस्थळ मायक्रोसॉफ्ट.कॉम

बाह्य दुवे

इंटरनेट एक्सप्लोरर

वापर
स्टेटकाउंटर डाटास अनुसरून

— एप्रिल २०११

न्याहाळक % (इं.ए.) % (एकूण)
इंटरनेट एक्सप्लोरर ४ ते ५.५ ०.००% ०.००%
इंटरनेट एक्सप्लोरर ६ ९.३०% ४.१४%
इंटरनेट एक्सप्लोरर ७ १७.५७% ७.८२%
इंटरनेट एक्सप्लोरर ८ ६७.९२%% ३०.२४%
इंटरनेट एक्सप्लोरर ९ ५.२१% २.३२%
सर्व १००.००% ४४.५२%

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्तुळभूतजया किशोरीसंगीत नाटकभारताचे पंतप्रधानबुलढाणा लोकसभा मतदारसंघमुखपृष्ठमुलाखतसमाजशास्त्रनिसर्गपुणे करारशिवाजी महाराजांची राजमुद्रासंयुक्त राष्ट्रेआद्य शंकराचार्यकावीळभारताचा इतिहाससॅम पित्रोदादिशाहिंगोली लोकसभा मतदारसंघविठ्ठलराष्ट्रीय स्वयंसेवक संघनृत्यअश्वत्थामासंजीवकेलोकमान्य टिळकसात बाराचा उताराकर्ण (महाभारत)निलेश लंकेआर्थिक विकासनाशिक लोकसभा मतदारसंघभारतीय प्रजासत्ताक दिनवर्धमान महावीरअकोला जिल्हाइंग्लंडपुन्हा कर्तव्य आहेहत्तीस्वादुपिंडगांडूळ खतवृत्तपत्रमौर्य साम्राज्यमुरूड-जंजिरासिंधुताई सपकाळअर्जुन पुरस्कारउमरखेड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगज्योतिबा मंदिरअन्नप्राशनगोपीनाथ मुंडेजिल्हा परिषदकान्होजी आंग्रेआंब्यांच्या जातींची यादीगंगा नदीसंजय हरीभाऊ जाधवजन गण मनहातकणंगले लोकसभा मतदारसंघहवामान बदलनागपूरसंत जनाबाईराजाराम भोसलेसम्राट हर्षवर्धनआनंद शिंदेप्रकाश आंबेडकरकुष्ठरोगआंतरराष्ट्रीय नाणेनिधीतलाठीआचारसंहिताहिमालयविवाहप्रतापगडनैसर्गिक पर्यावरणओवारामटेक लोकसभा मतदारसंघभाषालंकारशनिवार वाडाचोळ साम्राज्यभारताची संविधान सभाअरिजीत सिंगमहाराष्ट्रातील आरक्षणरविकांत तुपकर🡆 More