आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

बर्सापारा क्रिकेट स्टेडियम किंवा डॉ.

भूपेन हजारिका मैदान हे भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम.
हे भारतातील ४९वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. या मैदानाची बांधणी २००४मध्ये सुरू झाली आणि हे १० ऑक्टोबर, २०१७ रोजी खुले झाले. या मैदानाची क्षमता ४०,००० प्रेक्षकांची आहे.
या मैदानावर १० ऑक्टोबर २०१७ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारतऑस्ट्रेलिया मध्ये खेळवला गेला तर भारतवेस्ट इंडीज यांच्यात २१ ऑक्टोबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.

बर्सापारा क्रिकेट स्टेडियम,
डॉ. भूपेन हजारिका मैदान
मैदान माहिती
स्थान गुवाहाटी, आसाम
स्थापना २०१२
आसनक्षमता ४०,०००<
मालक आसाम क्रिकेट असोसिएशन
प्रचालक आसाम क्रिकेट असोसिएशन
यजमान भारत क्रिकेट संघ
आसाम क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव ए.सा. २१ ऑक्टोबर २०१८:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
एकमेव २०-२० १० ऑक्टोबर २०१७:
भारत Flag of भारत वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल १ ऑक्टोबर २०१८
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

Tags:

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामनेआसामइ.स. २०१७ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघगुवाहाटीभारतभारत क्रिकेट संघवेस्ट इंडीज क्रिकेट संघ१० ऑक्टोबर२०-२० सामने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सांगलीचंद्रपूरप्रार्थना समाजइडन गार्डन्सविदर्भातील पर्यटन स्थळेकाळभैरवसावित्रीबाई फुलेमहात्मा फुलेताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पप्रेरणाविरामचिन्हेभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामराठी साहित्यवेड (चित्रपट)ऋग्वेदलोकसंख्या घनतासुजात आंबेडकरजंगली महाराजमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गवायू प्रदूषणमाहिती अधिकारत्र्यंबकेश्वरतोरणाअंकुश चौधरीगौतम बुद्धांचे कुटुंबयोगमुंबई शहर जिल्हाबाबासाहेब आंबेडकरराष्ट्रीय सुरक्षाशब्दजी-२०कळंब वृक्षकार्ल मार्क्सभारताचे नियंत्रक व महालेखापालभारतीय संस्कृतीमेहबूब हुसेन पटेलकुटुंबशीत युद्धनारायण मेघाजी लोखंडेबसवेश्वरसाडेतीन शुभ मुहूर्तभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीनामदेवशास्त्री सानपसह्याद्रीरयत शिक्षण संस्थाॐ नमः शिवायसूरज एंगडेवसंतराव नाईकसंगीतातील रागचोखामेळाहरितक्रांतीजीवाणूमहाराष्ट्राचे राज्यपालअरविंद घोषमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)विठ्ठल रामजी शिंदेनिवडणूककोकणसविनय कायदेभंग चळवळविधानसभारमाबाई आंबेडकरहवामानआनंद शिंदेमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळभारताचा भूगोलराज्यशास्त्रताराबाई शिंदेमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीउजनी धरणरमेश बैसशिव जयंतीमहाराष्ट्रामधील जिल्हेलिंगभावकेसरी (वृत्तपत्र)महाराष्ट्रातील आरक्षणताराबाई🡆 More