अ वेनस्डे!: हिन्दी भाषेतील चित्रपट.

'अ वेन्सडे! हा नीरज पांडे लिखित व दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे.

या चित्रपटाने ३४ करोड रुपयांचा व्यवहार केला.हा चित्रपट आधुनिक कथानक व शैलीदार समाप्ती यामुळे गाजला.

अ वेन्सडे
अ वेनस्डे!: हिन्दी भाषेतील चित्रपट.
दिग्दर्शन नीरज पांडे
प्रमुख कलाकार अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, दीपल शॉ, जिम्मी शेरगिल
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ५ सप्टेंबर २००८


उल्लेखनीय

या चित्रपटाने बरेच पुरस्कार मिळविलेत. या चित्रपटास "उत्कृष्ट दिग्दर्शक" व "उत्कृष्ट कथानक" साठी स्टार स्क्रीन अवॉर्ड मिळाले.

कलाकार

कलाकार पात्र
अनुपम खेर प्रकाश राठोड
नसीरुद्दीन शाह कॉमन मॅन
दीपल शॉ नैना रॉय
जिम्मी शेरगिल अरीफ खान
आमीर बशिर जय सिंग
के.पी.मुखर्जी इब्राहीम खान
रोहीतश गौर अखलक अहमद
विजै भाटीया मोहम्मद जहीर
मुकेश भट्ट खुर्शिद लाला

बाह्य दुवे

Tags:

नीरज पांडे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रकाश आंबेडकरयशवंतराव चव्हाणभारतातील जिल्ह्यांची यादीमार्क्सवादमाहितीसांगली लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रतूळ रासभगतसिंगगोपाळ गणेश आगरकरआनंद शिंदेकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)लोणार सरोवरलहुजी राघोजी साळवेकृष्णखेड्याकडे चलासंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानतेजस ठाकरेभौगोलिक माहिती प्रणालीदुसरे महायुद्धदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघकन्या रासभारताचे पंतप्रधाननांदेडप्रदूषणराजरत्न आंबेडकरमेंढा (लेखा)महाराष्ट्राचा इतिहासदिशाअहिराणी बोलीभाषाउंबरनांदेड लोकसभा मतदारसंघरमाबाई आंबेडकरमराठी लिपीतील वर्णमालामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीविठ्ठलकरवंदअमोल कोल्हेबाळशास्त्री जांभेकरश्रीपाद नारायण पेंडसेदशावतारछत्रपती संभाजीनगरभारतीय राष्ट्रीय काँग्रेससंदिपान भुमरेगोवानीती आयोगकावळासोनेगोविंदा (अभिनेता)स्वामी समर्थमाँटानाचिपको आंदोलनभारतीय प्रजासत्ताक दिनलोकसभामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमुघल साम्राज्यमहाराष्ट्र विधानसभाशेतकरी कामगार पक्षभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीवित्त मंत्रालय (भारत)संयुक्त महाराष्ट्र चळवळधनंजय रामचंद्र गाडगीळमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकुळीथमहाबळेश्वरमराठी साहित्यअभंगसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेपुरस्कार२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाऐश्वर्या नारकरवाचनआधुनिकीकरणचंद्रइसबगोलविकिपीडियाकरण (ज्योतिषशास्त्र)महाराष्ट्रातील पर्यटन🡆 More