मेहेर बाबा

मेहेर बाबा (जन्म : २५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते.

सन १९५४मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.

मेहेर बाबा
मेहेर बाबा
मेहेर बाबा
पूर्ण नावमेरवान शेरिआर इराणी
जन्म २५ फेब्रुवारी १८९४
पुणे, भारत
मृत्यू ३१ जानेवारी १९६९
मेहरजाबाद, नगर तालुका, अहमदनगर जिल्हा
कार्यक्षेत्र धार्मिक
राष्ट्रीयत्व भारतीय
प्रभाव साईबाबा, उपासनी महाराज
वडील शेरिआर मुंदेगार इरानी
आई शिरीन

बालपणात त्यांच्यामध्ये ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रूपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली. पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले. नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ 'दयाळू पिता' असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले.

१० जुलै १९२५ पासून आयुष्याच्या अंतापर्यंत मेहेर बाबा शांत राहिले. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत. मंडळींसमवेत (शिष्यवर्तुळ) त्यांनी एकांतात बराच काळ व्यतीत केला. भरपूर प्रवास करीत त्यांनी सार्वजनिक मेळे भरविले; महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये केली. मेहेरबाबा १९२५ पासून ते मृत्यू पावेतो काहीही बोलले नाहीत.

मेहेर बाबा
मेहेर बाबा यांचे पुण्यातील निवासस्थान

संदर्भ व नोंदी

Tags:

अवताररहस्यवाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वादुपिंडगर्भाशयविमाअमित शाहमीन रासडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचाररॉयल चॅलेंजर्स बंगलोरलोकशाहीअन्नप्राशनराणाजगजितसिंह पाटीलकृष्णा नदीस्नायूलातूर लोकसभा मतदारसंघकोटक महिंद्रा बँककेळसाम्यवादराज्यसभारामजी सकपाळरोजगार हमी योजनाराज्यशास्त्रधृतराष्ट्रबलवंत बसवंत वानखेडेजवसभारतीय रिपब्लिकन पक्षयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठसातारा लोकसभा मतदारसंघनेतृत्वव्हॉट्सॲपमुंबई उच्च न्यायालयइतर मागास वर्गमटकापिंपळहत्तीगणपतीभारताचा स्वातंत्र्यलढापूर्व दिशापोक्सो कायदारायगड (किल्ला)ओमराजे निंबाळकरशिरूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील राजकारणनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघवंजारीपेशवेमहाविकास आघाडीपंढरपूरनामदेवखडकवासला विधानसभा मतदारसंघकिशोरवयमुघल साम्राज्यभारताच्या राष्ट्रपतींची यादीगोंडपारू (मालिका)दलित एकांकिका२०२४ लोकसभा निवडणुकाअरिजीत सिंगखडकस्थानिक स्वराज्य संस्थाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीचोखामेळायोग३३ कोटी देवजालना जिल्हावर्णनात्मक भाषाशास्त्रश्रीनिवास रामानुजनलहुजी राघोजी साळवेयशवंत आंबेडकरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीपानिपतची पहिली लढाईश्रीया पिळगांवकरतुकडोजी महाराजरायगड लोकसभा मतदारसंघवृत्तग्रंथालयहडप्पा संस्कृतीप्राथमिक आरोग्य केंद्रअमेरिकेची संयुक्त संस्थानेमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी🡆 More